1) प्रॅक्टिकल :- वैयक्तिक स्वच्छता

उद्देश :- आरोग्य निरोगी राहण्यासाठी.

रोज सकाळी उठल्यावर पोट साफ करावे.

बाथरूम मधून आल्यावर स्वच्छ हात धुवावेत.

स्वच्छ पाण्याने अंघोळ करून घ्यावी. ( डेटॉल युक्त पाणी )

स्वच्छ धुतलेले कपडे उन्हात वाललेले कपडे घालावेत.

दर आठवड्याला नखें कपावीत.

केस आठवड्यातून एक किंवा दोनदा शाम्पू ने धुवावीत.

नखे दाताने कुरतडू नयेत.

दात दिवसातून दोनवेळा स्वच्छ करावेत

1दिवसला 3 लिटर पाणी पिल पायजे.

२] प्रॅक्टिकल :- लाडू बनवणे .

कृती :-1 ] प्रथम 3 kg शेंगदाणे घेतले ते शेंगदाणे मंद गॅस 30 मिनिट भाजून घेतले .

2] शेंगदाणे थंड होईपर्यंत गुळ कापून घेतला

3] शेंगदाणे मिक्सर ला लाऊन त्याचा कूट केला

4] शेंगदाणा व गुळ एकत्र मिक्सर ला भरीक करुन घेतले . त्यानंतर तूप गरम करुन शेंगदाणा लाडूच्या मिश्रणामध्ये टाकले

5] व 20 – 20 ग्रॅम चे लाडू बनवले

शेंगदाणा लाडू बनवायला आलेला खर्च

मटेरियल वजन दर / kgकिंमत
शेंगदाणा 3 kg 130390
गुळ 2.5 kg 46103.5
तूप 250 gm 600153
गॅस 50 gm 906/142003.19
649.69 रु
मजुरी 35 %227.39 रु
एकूण खर्च 915.69 रु

3] प्रॅक्टिकल :- चिक्की बनवणे

कृती :- 1] प्रथम तिळ मंद गॅस वर भजून घेतले

2] साखरेचा पाक करून घेतला

3] नंतर पट्याला रोलर व कटर ला तेल लाऊन घेतल

4] साखरेच्या पाकमध्ये तिळ टाकून घेतले व ते सर्व मिश्रण पाट्यावर टाकले

5] रोलर च्या सहहयाने मिश्रण पूर्ण पसरवले व कटर च्या सहहयाने कट केल

मटेरियल वजन दर / kg किंमत
तिळ 250 gm 24060
साखर 250 gm 4010
तेल 5 gm 5202.6
गॅस 30 gm 906/142001.91
74.51 रु
मजुरी 35 %26.07 रु
एकूण खर्च 100.58 रु

4} प्रॅक्टिकल :- प्रथमोपचार

प्रथमोपचार म्हणजे काय ?

:- डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी केला जाणार उपचार म्हणजे प्रथमोपचार होय .

उद्देश :- 1) पीडित व्यक्तीचा जीव वाचवणे .

2) वेदना कमी होणे .

नियम :- 1) प्रथमोपचार पेटी सोबत असणे गरजेचे आहे .

2) जखमी व्यक्तीस शांत करणे

3) प्रथमोपचार पेटीचा वापर करणे

4) जखम जास्त मोठी असल्यास डॉक्टरांकडे घेऊन जाणे

5 ) प्रॅक्टिकल :- पाव

  1. एक बाउल मध्ये ईस्ट,साखर व ब्रेड impruar पाण्यामध्ये मिक्स करून घेतल.
  2. मैदा घेतला व तो चालला त्यानंतर ते मैदा मळून घेतला.
  3. नंतर ते पीठ एक तासा साठी fermentation साठी ठेवले.
  4. त्यानंतर त्याचे गोळे केले व ते परत fermentation साठी ठेवले.
  5. ओहण फ्री हिटला 200 डिग्री वर सेट केला
  6. एक तास झाल्यावर पाव बेकिंग ला ठेवले.
मटेरियल वजन दर / kg किंमत
मैदा 7 kg 36 252
ईस्ट 150 gm 15022.5
साखर 75 gm 413.07
मीठ 150 gm203
तेल 100 gm 10010
ब्रेड impruar 14 gm 25019.60
ओहण चार्ज 14 unit 10 per unit 140
450.17 रु
मंजूरी 35%157.55 रु
एकूण खर्च 607.72 रु

6) प्रॅक्टिकल :- अन्न टिकवण्याच्या पद्धती

अन्न टिकवण्याची उद्दिष्टे:

  • अन्न दूषित होणे टाळण्यासाठी.
  • रोगकारक जंतु मारण्यासाठी.
  • अन्न खराब होणे आणि अन्न विषबाधा कमी करण्यासाठी.

अन्न टिकवण्याच्या पद्धती

  1. उन्हामध्ये
  2. वाळवणे
  3. भाजणे
  4. शिजवणे
  5. मुरवणे
  6. खारवणे
  7. गोडवणे
  8. उकळणे
  9. वाफवणे
  10. थंड करणे
  11. गोठवणे
  12. कॅनिंग
  13. हवाबंद पॅकिंग करणे
  14. रासायनिक पदार्थांचा वापर करून अंबावणे

अन्न खराब होण्याची कारणे

  • पदार्थात असलेले पाणी
  • हवेतील सूक्ष्मजीव
  • जिवाणूंना वाढण्यासाठी लागणारे पोषक अन्न
  • अयोग्य तापमान

8) प्रॅक्टिकल :- रोग व आजार

रोग व आजार म्हणजे काय ?

शरीराची किंवा मनाची अस्वास्थ्यकर स्थिती आजारपण.

  • आजारी पडण्याची कारण : –
  • अस्वच्छता
  • फास्टफूड
  • मच्छर
  • दूषित पाणी दूषित अन्न
  • जास्त मोबाईल वापर
  • अपुरी झोप
  • वेळेवर न जेवणे
  • व्यसन
  • जास्त श्रम करणे इत्यादी

9) प्रॅक्टिकल :- पिझ्झा

अनू क्रमांकमटेरियल वजन दर/ kgकिंमत
1 मैदा 300gm 28 7.5
2 यीस्ट 4gm 150 0.6
3 साखर 10gm 40 0.4
4 मीठ 4gm 10 0.04
5 ओव्हन चार्ज 1 यूनिट 14 14
6 पिझ्झा पॅकिंग 10
7 सॉस 10
8 बटर 13gm 100 1.3
9 चीज 113gm 123 13.89
मटेरियल खर्च57.73
35% मजुरी 20.20
77.93 ₹

पिझ्झा तयार करण्यासाठी लागणारा एकूण खर्च 77.93 इतका आला.

10) प्रॅक्टिकल :- कुकीज

अनू क्रमांकमटेरियल वजन दर/ kgकिंमत
1 नाचणी पीठ 50gm 80 4
2 गव्हाच पीठ 50gm 35 1.75
3 तूप 50gm 600 30
4 बेकिंग पावडर 3gm 250 1.05
5 बेकिंग सोडा 1.5gm 350 0.525
6 दूध 10ml 40 0.4
7 गूळ पावाडर 70gm 60 4.2
8 ओव्हन चार्ज 14यूनिट 10रू/ यूनिट 140
8 मटेरियल खर्च181.925
9 35% मजुरी63.67
245.595 ₹

कुकीज तयार करण्यासाठी लागणारा एकूण खर्च 245.595 रुपये इतका आला.

11) प्रॅक्टिकल :- आईस केक

मटेरियल वजन दर किमत
क्रीम 717 gm 270 kg157.74
प्रीमिक्स चॉकलेट 400 gm340 kg136
प्रीमिक्स व्यनिला 300 gm 300 kg90
चॉकलेट कंपाऊंड 50 gm 150400 gm18.75
व्हाइट कंपाऊंड 50 gm150400 gm18.75
तेल 20 gm 80 kg 1.6
तूप 10 gm600 kg 6
चेरी 1 packet 40 40
ओव्हन चार्ज 1 2 unit 7147
475.84 रू
मजुरी 35 %166.54 रू
642.54 रू

2 kg आईस केक बनवायला आम्हाला 642.54 इतका खर्च आला .

12) प्रॅक्टिकल :- SQUESH लिंबाचे रस

अनू क्रमांकमटेरियल वजन दर/kg किंमत
1 लिंबू 3203 40 128.12
2 साखर 2526 41 103.56
3 सोडियम बेणजोईट 1.5 350 0.52
4 गॅस 50 906/14200 3.19
मटेरियल खर्च 235.39
35 % मजुरी 83.838
318.77 ₹

लिंबाचे squesh बनवण्यासाठी लागनारा एकूण खर्च 318.77 रुपय इतका आला.

13) प्रॅक्टिकल :- खारी

अनू क्रमांकमटेरियल वजन दर/kg किंमत
1 मैदा 1250 36 45
2 डालडा 375 120 45
3 मीठ 15 20 0.3
4 जिरे 10 620 6.2
5 ओव्हन चार्ज 1 यूनिट 14 रू/यूनिट 14
मटेरियल खर्च 110.5
35% मजुरी 38.67
149.17 ₹

खारी तयार करण्यासाठी एकूण 149.17 रुपय खर्च आला

14) प्रॅक्टिकल :- नानकटाई

मटेरिअल वजन दरकिंमत
मैदा250 gm 369
डालडा200 gm14028
पिठी साखर200 gm4692
ओवन चार्ज1 unit 14 ₹ per unit 14
पॅकिंग3 box6₹ 1 box18
78.2 ₹
मजुरी 35 %27.37 ₹
105.57 ₹

650 ग्रॅम नानकटाई बनवण्यासाठी 105.57 इतका खर्च आला

2 kg सॉस बनवायला आम्हाला खर्च 169.41 रू आला .

15) प्रॅक्टिकल :- टुटी फ्रुटी कॅंडी

मटेरिअल वजनदरकिंमत
पपई1602 gm1010
साखर 1302 gm4052
फूड कलर3 gm10/ 20 ml1.5
फ्लेवर ( व्हाणीला )1 ml41 / 20 ml2.05
अननस1 ml42 /20 ml2.1
केवडा 1 ml42 /20 ml2.1
गॅस 50 gm906 / 14200 gm3.19
फॅन 1 unit14 14
79.94 Rs
मजुरी 35 %27.42 Rs
107.36 Rs