नाव :- पुनम कैलास मोहन.        

प्रकल्पाचे नाव :- शेळीपालण.

उद्देश :- करडांच्या वजनावरून खाद्य देऊन त्यांची वजन वाढ अभ्यासाने.

कृती :-

     एकूण 6 करडे

एका महिन्यामध्ये करडांच्या वाजनामध्ये झालेली वाढ.

10/01/2024

  1. 10 किलो
  2. 10 किलो
  3. 10 किलो
  4. 9 किलो
  5. 8 किलो
  6. 7 किलो

20/02/2024

  1. 13.5
  2. 13.4
  3. 10.4
  4. 11.6
  5. 11.9
  6. 13.5

वजनावरून खाद्य काढण्याचे गणित :-

डेटा :-

दिनांक 27/02/2024

क्रमांकवजनखुराकसुकाचाराहिरवाचारा
 110किलो70 ग्रॅम110 ग्रॅम820 ग्रॅम
 210किलो70 ग्रॅम110 ग्रॅम820 ग्रॅम
 310किलो70 ग्रॅम110 ग्रॅम820 ग्रॅम
 49 किलो60 ग्रॅम100 ग्रॅम750 ग्रॅम
 58किलो60 ग्रॅम90 ग्रॅम670 ग्रॅम
 67 किलो50 ग्रॅम70 ग्रॅम580 ग्रॅम
एकूण54किलो380 ग्रॅम580 ग्रॅम4460 ग्रॅम

निरीक्षण :-

मुरघास : 820 gm

10 रु / day

महिना 300 रुपये