नाव : सिद्धार्थ ईश्वर लोहार

उद्देश : मेडिटेशन हॉल च्या आत पाऊस न येण्यासाठी खिडक्या तयार करणे

साहित्य : 1)L अँगल 2) शीट 3) स्क्रू 4) वेल्डिंग रॉड 5) कटिंग व्हील 6) कलर 7) पॉलिश पेपर 8) थिनेर

कृती :

. 30 cm चे L सात अँगल घ्या.

  1. 127 cm चे दोन L अँगल घ्या.
  2. त्यांना खालील आकृती प्रमाणे स्क्रू ने जोडा.
  3. नंतर त्याला शीट लावावे.

उपयोग

  1. पाऊस आत न येण्यासाठी याचा वापर होतो.
  2. उन्हापासून सुरक्षा होते.

याचा वापर आम्ही मेडिटेशन हॉल ला लावण्यासाठी केला. त्यामुळं हॉलमध्ये पाऊस आणि ऊन आत येत नाही.

मध्ये पाऊस आणि ऊन आत येत नाही.

कॉस्टीन्ग :