• कंपोस्ट पोस्ट ‌खत तयार उरणे.
  • पालापाचोळा उंचीचा बेड तयार करावा.
  • त्यावर टाकावी 5 kg शेणाची स्ररी तयार करुण टाकावी.
  • पालापाचोळा थर टाकावा.
  • शेणाची स्लरी टाकावी .
  • थर तयार झाल्यावर जिवाणू कल्चर 20 ली शिंपडावे.
  • ओलावा पाहुन पानि मारावे.
  • दर 7 दिवसांनी जिवाणु उल्चर २० लि शिंपडावे .
  • 40 दिवसात उंपोस्ट स्ट खत तयार होते.
  • ली पाणि + 100 +1kg गुळ

•250 mt जीवाणु उल्चर.