मापनाच्या दोन पद्धती ब्रिटिश आणि मॅट्रिक पद्धत

ब्रिटिश- इंच फुट फर्मान कोस पांड बिघा मैल डजन खंडी मन आदली पाहिली शेर आठाने चाराने इत्यादी

मॅट्रिक-सेंटीमीटर मीटर एम एम किलोमीटर गुंठा एकर हेक्टर नग किलोग्रॅम क्विंटल 25 पैसे 50 पैस

12 इंच म्हणजे एक फूट ,3.3 फूट म्हणजे एक मीटर ,एक बरोबर पंचवीस एम एम ,एक इंच म्हणजे 2.5 सेंटीमीटर एक मीटर म्हणजे हजार एम एम, चाळीस गुंठा म्हणजे एक एकर , काय चाललंय एक केजी म्हणजे हजार ग्रॅम एक रुपया 100 पैसे, एक फूट 30 सेंटीमीटर ,एक लिटर हजार मिलिमीटर, एक हेक्टर 100 गुंठे

इंचाचे फूट करताना 12 ने भागावे , फुटाचे इंच करताना बाराने गुन्हे ,