साहित्य . ज्वारी पीठ , तांदूळ पीठ , बेसन , गोवा , तेल , लाल मिरची , हळद , तीळ, धनिया पावडर , पाणी , मीठ .

कृती . सर्वात पहिले ज्वारी पीठ घेतले त्यानंतर तांदळाचे पीठ घेतले मग बेसन पीठ घेतले तिघांना एकत्र करून वजन काट्यावर मोजून घेतले मोजल्यानंतर 160ml पाणी उकडायला टाकले 2 पाणी ठेवायचं त्यामध्ये ओवा , तेल , लाल मिरची , हळद , तीळ , धनिया पावडर , मीठ उकडलेल्या पाण्यामध्ये टाकायचं ज्वारी , तांदूळ पीठ , बेसन टाकायचं मग त्याला 10 मिनिट राहू द्यायचं मशीन मध्ये टाकून चकली बनवायची .