साहित्य . शेंगदाणे =200 वेळ , जवस =८०, तीळ =१२० , मोरिंगा पावडर = २०, गुळ = ३०० वेळ, तूप =२५ .

क्रिया . आम्ही आज मोरिंगा चिक्की बनवली आधी शेंगदाणे, जवस , तीळ भाज आणि गुड तू गरम केले आणि शेंगदाणे , जवस , तीळ , मोरिंगा पावडर गुळ , तूप मध्ये टाकले आणि गरम चिक्की बनवली आणि मोरिंगा चिक्की बनवली .