साहित्य –

  1. आवले
  2. जीरा
  3. ओवा
  4. मीठ
  5. काळे मीठ
  6. काळी मिरी
  7. गॅस.

कृती –

  1. सर्व अवळे धुऊन घेणे व उकळून घेणे
  2. . उकळल्यानंतर बिया बाजूला काढणे आणि आवळ्याचे तीन पीस करणे.
  3. तीन पीस केलेल्या परत चाकूच्या मदतीने तीन पीस मध्ये कट करून घेणे, त्यानंतर सर्व फोटो एका भांड्यात ठेवणे.
  4. मीठ टाकून वरखाली करून मिक्स करून घेणे.
  5. मिक्स केल्यानंतर ते झाकून ठेवणे आणि रात्रभर तसेच सोडणे.
  6. सकाळी पंधरा मिनिट झाकण काढून ठेवणे.
  7. सर्व मसाले मटेरियल मोजून घेणे व मिक्स करणे.
  8. सर्व फोडींना मसाला लागावे म्हणून चमचनी वरखाली करून मिक्स करणे.
  9. मिक्स केल्यानंतर परत झाकण लावून ठेवावे आणि दिवसभर तसेच सोडावे.
  10. 8 -9 तासानंतर ड्रायरला ठेवावे.

कॉस्टइंग

NO.मेटरियलवजनदर/kgकिंमत
1.आवळे6kg50RS/kg300
2.जीरा100gm400RS/kg40
3.मीठ300gm15RS/kg4.5
4.काळे मीठ100gm4.08RS/kg4
5.काळीमिरी200gm1800RS/kg360
6.हिंग50gm800RS/kg40
7.ओवा50gm140RS/kg7.00
8.गॅस30gm1800RS/kg2.84
9.ड्रायर चार्जेस1unit14RS/1unit14.00
10.पॅकिंग बॉक्स20.00
792.34
+277.31
total=1069.65