खारे शेंगदाणे Sep 24, 2024 | Uncategorized साहित्य:- 1.शेंगदाणे 2.मीठ कृती :- 1.10% concentration असलेल्या मिठाच्या पाण्यात शेंगदाणे 3-4 तास भिजत घालणे. 2. त्यानंतर ते अर्धवट सुकवले 3. आणि मीठ गरम करून घेतले 4. त्यानंतर शेंगदाणे मंद आचेवर भाजून घेतले 5. मग थंड झाल्यावर पॅक करुन घेणे