मी कलर काम करताना कलर कसा मारायचा ते शिकलो

आणि कलरचे कोणकोणते प्रकार आहे ते समजले आणि आम्ही कलर काम आम्हाला अस्मिता प्रोजेक्ट चा इथलं कलर काम मी केले कलर काम करताना माझे फोटो

या कलर कामाला कामाला समजले कलर करताना कसा कलर मारायचा व कलर मध्ये किती पैसे घ्यावे हे आम्हाला समजले