फेरो सिमेंट हे एका बांधकाम चे प्रकार आहे

फेरो सिमेंट करताना लागणारे साहित्य सर्वात प्रथम तर टॉर्चर बार , वेल मेष चिकन मेस सिमेंट वाळू व इत्यादी सामग्री

फेरो सिमेंट करताना सर्वात प्रथम टॉर बार ने 30 बाय 30 सेंटिमीटर ची फ्रेम बनवून घ्या मग त्याला वेल्डनेस जाळी वेल्ड करून घ्या मग चिकन मेस बांधून घ्या मग त्याच्यावर सिमेंट व वाळू ह्याचे मल्टीअर त्याच्यावर टाकून घ्या