साहित्य
1 सोयाबीन
2 पाणी
3 मीठ
साधने गॅस कापड कढई झारा
कृती सोयाबीनच्या बी मोजून घ्या आणि बारा तास पाण्यामध्ये भिजवा सोयाबीन भिजल्यानंतर पाणी नितळुन सूती कपड्यांवर दीड ते दोन तास फॅन खाली सुकवणे कढईमध्ये मीठ गरम करून मीठ मध्ये सोयाबीन 20 ते 25 मिनिटं मध्यम त्वचेवर भाजून घेणे भाजलेले सोयाबीन खात्याच्या मदतीने काढा .