प्रोजेक्ट शेंगदाणे लाडू Sep 29, 2024 | Uncategorized साहित्य 1 शेंगदाणा 2 गुळ 3 तूप कृती सर्वात पहिले आम्ही शेंगदाणे घेतले त्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले नंतर ते मिक्सर मधून काढून घेतले परत त्यामध्ये गोड व तूप ॲड केले तिने मिक्सर मधून मिक्स करून काढल्यावर नंतर त्यांचे लाडू बनवले .