वायेर गेज मोजणे म्हणजे विविध तांत्रिक आणि औद्योगिक क्षेत्रात वायर्स, केबल्स किंवा तारांची जाडी मोजणे.

वायेर गेज मोजण्यासाठी विशेष साधने, जसे की वायेर गेज किंवा मायक्रोमीटर , वापरले जातात.

उद्देश – वायर गेजचा वापर करून तारेचा गेज काढण्यास शिकणे.

साहित्य – वेगवेगळ्या गेजच्या वायर

साधने – 1] वायर गेज 2] स्ट्रिपर

अनुमान – गेज पुढीलप्रमाणे लिहितात

1] 1/18 – एक तार 18 गेजची

2] 2/20 – तीन तारा 20 गेजची