पावडर कोटिंग म्हणजे पावडर लावून पवन मध्ये गरम करून केलेला प्रिंटिंग त्याला पावडर कोटिंग म्हणतत

पावडर कोटिंग चा फायदा लोखंडाचे आयुष्य वाढवतं व लोखंड खूप सुंदर दिसतात पावडर कोटिंग करताना पावडर खूप पाया जाती त्यामुळे कलेक्टर चेंबर लागतो

पावडर कोटिंग करायचा आधी आपला जे लोखंडाचा जॉब आहे त्याला 3 in 1 liquid लावून आपल्या लोखंडाच्या जॉबला स्वच्छ करा मग त्याला उन्हात सुकू द्या चुकून झाल्यावर मग त्याला पाण्याने धुवा पाण्याने धुऊन झाल्यावर वाळून द्या मग त्याच्यावर कलेक्टर चेंबर मध्ये ठेवून आपल्या लोखंडाच्या जॉबला पावडर कोटिंग करा व नंतर त्याला ओव्हन मध्ये ठेवा व 150 टेंपरेचर वर हिट करून त्याला नंतर एक दोन तासाने काढले व त्याच्यावर पावडर कोटिंग झालेली होती