साहित्य = 1. शेंगदाणे
. 2. गुळ
. कृती = पहिल्यांदा आम्ही शेंगदाणे साफ केले. नंतर शेंगदाणे भाजून घेतले. थंड झाल्यावर साली काढून घेतल्या. मग शेंगदाणे चांगले साफ करून घेतले. नंतर शेंगदाणे व गूळ एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. बारीक झाल्यावर पाठ स्वच्छ केला. मग आम्ही त्या पाटावर मिश्रण घेतले. नंतर लाटण्याने लाटून घेतले. मग कटर मारले नंतर सुरीने चिक्की काढून घेतली. मग आमची चिक्की तयार झाली. नंतर सर्व चिक्की बॉक्समध्ये भरून ठेवली.
कॉस्टिंग =