व्यवस्थापन .

1 कोंबड्यांच्या जाती संकलित व गावठी कोंबड्यांचे अंडी मास व पिल्ल्यांचा उत्पादनासाठी पाडल्या जातात या व्यवस्थातून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी योग्य जातीच्या कोंबड्यांची निवड करून व्यवस्था करावा

2 गिरीराज .

ही जात अगदी मास उत्पन्नासाठी उपलब्ध या जातीच्या नराचे वजन चार ते साडेचार किलोग्राम पर्यंत असते या जातीची मादी वर्षाला किमान 230 ते 240 इतकी अंडी देते .

3 वनराज.

गणराज ही हैदराबादच्या कुक्कुटपालनचा प्रकल्प संचालनाद्वारे विकसित केलेले आहे या कुंड्यांचे एक दिवसाचे पिल्लू चाळीस ते पन्नास ग्राम एवढे असते या जातीची माती वर्षाला 180 ते 200 अंडी देते .

4 वजन.

वनराज हैदराबादच्या कुक्कुटपालनाच्या प्रकल्प संचालनाद्वारे विकसित केलेली आहे या कोंबड्यांचे एक दिवसाचे पिल्लू चाळीस ते पन्नास ग्राम एवढे असते या जातीची माती वर्षाला 180 ते 200 अंडी.

5कावेरि

या कोंबड्यांचे मांस खाण्यासाठी गावरान सारखे चवदार असते कोंबड्यांना वर्षभर 180 ते 200 अंडी देतात अंडी आणि मास यासाठी फायदेशीर ठरते .