साहित्य = मैदा,कस्टर पावडर,साखर, मीठ ,दूध, डालडा इत्यादी.

कृती = पहिल्यांदा आम्ही मैदा चाळून घेतला. नंतर त्यामध्ये मीठ घातले. व पिठीसाखर घातली. नंतर कस्टर पावडर घातली .मग डालडा गरम करून त्या पिठामध्ये घालून घेतले. मग पिठामध्ये 150 ml पाणी घालून पीठ चांगले मळून घेतले. नंतर आम्ही डालडा मीचर करून घेतला. त्याचे चार गोळे करून चार वेळा लाटून त्याला एक एक गोळा करून चार वेळा डालडा लावून घेऊन फोल्ड करून घेतले. ते झाले मग ओल्या रुमाला मध्ये ठेवून ते फ्रिज मध्ये ठेवले. नंतर अर्धा तासाने मग ते पीठ लाटून घेऊन त्याचे चौकोन आकार कापून घेऊन, त्यामध्ये भाजी भरून एका साईटने मुडपून घेतले. वरून त्याला दूध लावले. व तेल ही डिशला लावून घेतले त्यामध्ये ठेवून छोट्या ओहन मध्ये ठेवले.ओहन चार्जेस मध्ये वीस मिनिटं ठेवले. नंतर मग झाल्यावर एका डिश मध्ये काढून घेतले.

साहित्य = बटाटा, मिरची, लसूण, तेल, कडीपत्ता, मोहरी, जिरे, मीठ,

हळद इत्यादी.

कृती = पहिल्यांदा आम्ही बटाटे उकडून घेतले. नंतर त्याची साली काढून घेतली. नंतर त्या बटाट्याला बारीक करून घेतले. नंतर गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली. त्यामध्ये तेल घातले मग आम्ही मोहरी, जिरी, कडीपत्ता, हिरवी मिरची त्यामध्ये घालून घेतले. नंतर लसूण, आलं, कोथिंबीर, कांदा परतून घेतला. मग त्यामध्ये हळद पावडर, लाल मिरची पावडर, मीठ हे सर्व घालून मिक्स केले. भाजी बनवून घेतली. चांगल्या प्रकारे गरम केली. मग भाजी तयार झाली.

कॉस्टिंग =