रंगकाम – काम करतानी काय करावे, आणि हॅन्ड ग्लोज मा सेफ्टी युज करावी रंगकामाच्या पद्धती. तर आम्ही रंगकाम करताना पहिले टेबल पुसून घेतला घेतल्यानंतर त्याला आम्ही पॉलिश केलं त्यानंतर सरांनी गावात पाठवलं. एक इंची रोलर एक इंची ब्रश व एक लिटर उडप्लाय कलर आणायला लावला, मंग आम्ही पॉलिश केलेली सामान सरांनी आम्हाला सांगितले होत्या त्या मजली जागेवर नेऊन ठेवा मग मी त्या मशनी होते त्या जागेवर ठेवले कलर द्यायला सुरुवात केली पहिला कलर देऊन घेतला थोडा वाळून द्या मग परत नंतर एक हात कलर द्या मंग वाळल्यावर आम्ही दुसरा हात कलर द्यायला घेतला तसेच आम्हाला कलर देता देता तीन वाजले मग सर म्हणले तुम्ही पाच मिनिटं थांबा मग सर म्हणले वापरलेले ब्रश किनर मधी धुवून आणा व कपाटात लॉक करून ठेवून द्या मग आमचं सगळं साडेचार वाजता आवरून झालं मंग आम्ही अर्ध्या तासाने मंग आम्ही साडेपाचला चहा प्यायला गेलो