. कोंबड्यांच्या जाती संकरित व गावठी कोंबड्यांची अंडी मांस व किल्ल्यांचा उत्पादनासाठी पाळल्या जातात या व्यवस्थातून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी योग्य जातीचा कोंबड्याची निवड करून व्यवस्थापन करावा

उदा.

1.गिरीराज.

ही जात अंडी मास उत्पादनासाठी उपलब्ध असते एका दिवसाचे पिल्ल्याचे वजन 45 ग्राम असते. या जातीचा नराचे वजन चार ते साडेचार किलो ग्राम पर्यंत असते. या जातीची मादी वर्षाला किमान 230ते240 इतकी अंडी देते

2. वनराज.

वनराज ही हैदराबादच्या कुक्कुटपालनाचा प्रकल्प संचालन द्वारे विकसित केलेली आहे या कोंबड्याचे एक दिवसाचे 40ते50 ग्रॅम एवढे असते. या जातीची मादी वर्षाला 180 ते 200 अंडी देते.

3. कावेरी‌‌

या कोंबड्याचे मांस खाण्यासाठी गावरान सारखे चवदार असते या कोंबड्या वर्षभर 180 ते दोनशे अंडी देतात अंडी आणि मास यासाठी फायदेशीर ठरते.

. 4. सह्याद्री किंवा सातपुडा

ही जात कोकणातल्या वातावरणासाठी असून यामध्ये विविध रंगाचे प्रकाश आढळतात काटक व रोगप्रतिकार शक्ती जास्त असते या कोंबड्याचे मांस खाण्यासाठी गावरान सारखे चवदार असते व सरासरी वजन 3/3.5 किलो आहे. या कोंबड्या वर्षभरात 180 ते 200 अंडी देतात अंडी आणि मास यासाठी फायदेशीर ठरते.

अंडी व मास उत्पादनासाठी ही कोंबडी पाळली जाते

1. कलिंगा ब्रऊन.

कलिंगा ब्राऊन ही उत्पादन क्षम अशी सुधार रीत गावरान कोंड्याची जात आहे या कोंबड्याच्या मासाची कोंबड्या सारखी असते.

2. कडकनाथ.

कडकनाथ ही देशी कोंबड्याची दुर्मिळ प्रजात आहे. औषधी गुणधर्म व चविष्ट मास यासाठी या प्रसिद्ध आहे या जातीच्या मासाला बाजारात मोठी मागणी असते.

. विदेशी जाती

. 1. वाईट लेग हॉन

इटली देशातील ही जात लेग हॉन या गावाचं असून ती हलक्या जातीमध्ये मावते या कोंबड्याचे व्यवस्थापन व्यवसायिक दृष्ट्या काळजीपूर्वक करावे लागते.

. कुक्कुटपालनाच्या पद्धती

. 1. पिंजरा पद्धत

पिंजरा पद्धतीचे फायदे

1. यात कोंड्याचे व्यवस्थापन व संगोपन चांगल्या प्रकारे करता येते.

2. स्वच्छता ठेवता येते त्यामुळे रोगराईवर नियंत्रण ठेवता येते.

. 3. कमी जागेत जास्त कोंबड्या पाळता येतात.

. 4. सर्व कोंबड्यावर वैयक्तिक लक्ष ठेवता येते.

5. आजारी व निरुपयोगी पक्षी ओळखता येतात.

6. पक्ष्यांच्या खाद्यावरील खर्च कमी होतो.

. 7. मजुरीच्या खर्च कमी होतो.

. 2. गादी पद्धत (डीप लिटर)

. गादी पद्धतीचे फायदे. 1. ही पद्धत मार्शल कोंबड्याच्या पालन यासाठी सुयोग्य आहे. गादी पद्धतीत कोंबड्या निवारा गृहात जमिनीवर पसरवून त्यावर वाढविल्या जातात. गादी तयार करण्या साठी लाकडाचा भुसा शिंगाचे खोलपट भाताची तूस उपयोगात येतात. यामध्ये कोंबड्याची लिस्ट यावर पडते व ती गादीवर सोशल जाते .

. गादी पद्धतीचे फायदे

. 1. ही पद्धतीचे फायदे

. 2. यात यात्रीक साधनाचा वापर कमी प्रमाणावर होत. असल्याने कोंबड्याच्या संगोपनासाठी खर्च कमी होतो.

. 3. लिटर तयार करण्याचे साहित्य कमी किंमत व सहजपणे उपलब्ध होते.

. 4. लिटरचा उपयोग शेतात खत म्हणून केला जातो त्याचा चांगले उत्पन्न मिळते.

. 5. 50 पक्ष्यांच्या एका बेंच पासून सुमारे एक टन इतके खत मिळत असते.

. 6. कोंबड्यांना चालण्याचा व्यायाम मिळत असल्या.

.