. Practical 1

इलेक्ट्रिकल बोर्ड भरणे

. साहित्य:

. इलेक्ट्रिकल बोर्ड . स्विच. सॉकेट . मसीबी. वायर लाल . काळा. हिरवा आणि तुपट टेप

. साधने

. स्क्रू ड्रायव्हर.पलयार . टेस्तर. मलतीमेटर. केबल टाय . ड्रिल मसिने .रबर गलोज

. प्रॅक्टिकल

. १ मुख्य पुरवण्याशी कनेक्शन जोडा

. मीटर बसावा

मुख्य वीज पूर्वण्याशी तार मिटर सी जोडली जाते.

. मीटर मधून एक आउटपुट वायर डिस्ट्रीब्यूशन बॉक्समध्ये जाईल.

२ डिस्ट्रीब्यूशन बॉक्स कनेक्ट करा.

. MCB आणि आरसीबी सेटअप करा.

. मीटर मधून येणारी वायर डिस्ट्रीब्यूशन बॉक्सच्या मुख्य इनपुटला जोडा.

. प्रत्येक सर्किट साठी स्वतंत्र्य एमसीबी कनेक्ट करा.

. आरसीडी व्हीच गळती किंवा शॉक पासून संरक्षण करते.

३ वायरिंग करा

. वेगळ्या सर्किट तयार करा.

. लाइटिंग सर्किट बल्ब पंखे इत्यादीसाठी.

. पावर सर्किट प्लस आणि भारी उपकरणासाठी.

. आर पाईप मधून ठेवा.

. प्रॅक्टिकल २

फॅन बसवणे

. साधने

. व्हेन युनिट ब्लेड्स मोटर रोड आणि कॅप

. स्क्रू ड्रायव्हर लायर आणि वायर कटर ड्रिल मशीन वायरिंग

. प्रॅक्टिकल

. फॅन ची तयारी करा

. मोटरला रोड जोडून त्यावरचे स्क्रू घट्ट करा

. ब्लेड्स लावा

. मोटरला प्लेट हॉलमध्ये स्क्रीन प्लेट्स व्यवस्थित बसवा.

. वायरिंग करा

. फोन मधून येणारी वायर स्विच बोर्ड पर्यंत कनेक्ट करा.

. फेज वायर लाल फॅन च्या वायरच जोडा .

. न्यूटन वायर काली व्यवस्थित कनेक्ट करा.

. जोडणी साठी इन्सुलेशन टेप वापरा.

. हूकला फॅन जोडा.

. फॅन ची रोड ग्रुपमध्ये व्यवस्थित अडकवा.

फॅन ची सगळी जोडणी घट आहे का ते तपासा.

. स्विच चालू करा.

. स्विच चालू करून योग्यरित्य फिरतोय का ते बघा.

. फॅन व्हायब्रेशन होते असल्यास सर्वच ग्रुप घट्ट करा

. प्रॅक्टिकल 3

. मोटर वाइंडिंग

. साधने

. वायर कटर पॅचकस लायर वाइंडिंग मशीन मल्टीमीटर मोटरच्या स्टेटस आणि रोटर

. प्रॅक्टिकल

. मोटर डिसेंबर करणे

. मोटर बंद करून तिच्या मुख्य बीजेपुरवठा पूर्णपणे बंद करा

. मोटरचे कव्हर उघडा आणि स्टेटस आणि रोटर वेगळ करा.

. खराब झालेली वाइंडिंग जुनी वायर काढून टाका

. स्लॉट स्वच्छ करणे

. स्टेटस च्या प्रत्येक स्लॉट मधील वायर आणि इन्सुलेशन काढून टाका.

. प्लॉट स्वच्छ आणि गुळगुळीत करून तयार ठेवा.

. स्टेटस मध्ये किती स्लॉट्स आहेत ते तपासा

. सिंगल फेज मोटर दोन वाइंडिंग मुख्य मेन आणि साघायक

इन्सुलेशन ठेवा.

. प्रत्येक प्लॉटमध्ये इन्सुलेशन पेपर व्यवस्थित ठेवा.

. वायर वाइंड करा.

. वायर्स स्लॉटमध्ये वाइंडिंग मशीन किंवा मॅन्युअली ठेवा.

. निर्दिष्ट क्रमांक आणि योग्य टर्ननुसार वाइंडिंग करा.

. प्रॅक्टिकल 4

. ट्यूबलाइट

.

. साहित्य

. ट्यूबलाइट ब्लास्ट स्टार्टर्स वायर्स स्क्रू ड्रायव्हर चौक मल्टीमीटर विज पुरवठा

. प्रॅक्टिकल

. ब्लास्ट व स्टार्टर्स योग्य प्रकारे जोडणे.

. मुख्यवीज पुरवठ्याची जोडणे.

. कार्यप्रणाली तपासणे.

कनेक्शन प्रक्रिया: चोकच्या एक टोक विजापुरवठ्याच्या फेस लाईव्ह वायर सी जोडा

. – चोकच्या दुसऱ्या टोक ट्यूबलाईट होल्डरच्या एका टोकाशी जोडा.

. स्टार्टर ट्यूबच्या दोन होल्डरच्या दरम्यान जोडा.

. दुसऱ्या ओल्डरच्या दुसरा टोक विष पुरवठ्या च्या न्यूटन वायरची जोडा.

. सर्किट चालू करणे.

. वीज पुरवठा चालू करा.

. ट्यूबलाईट सुरू होण्याची प्रक्रिया व स्टार्टअप प्रक्रिया स्टार्टअप सिलिंग करीन निर्माण करून घ्या अपोनाईज चौक निघून रहा नियंत्रित करतो आणि प्रकाश निर्माण होतो.

. प्रॅक्टिकल 5

. एकझोस्त फॅन

. साहित्य

. एक्झॉस्ट फॅन

. वीज पुरवठा मल्टीमीटर वायर आणि प्लग स्क्रू ड्रायव्हर

. प्रॅक्टिकल

. वीज पुरवठा चालू करा.

. मुख्य वीज पुरवठा सुरू करून एक एकझोस्ट फॅन सुरू होते का ते पहा.

. वायरिंग तपासा मोटर तपासा ब्लेड स्वच्छ करा नवीन मोटर लावा.

.

.

.