Food Lab

पाव

साहित्य

  1. मैदा
  2. इस्ट
  3. ब्रेड इम्प्रुवर
  4. साखर
  5. मीठ
  6. तेल
  7. लाईट

कृती

  1. साहितत्याचे वजन करुन घेणे.
  2. इस्ट, साखर आणि ब्रेड इंप्रुवर पण्या मधे मिक्स करून घेणे.
  3. मैदा मधे मीठ मिक्स करुन घेणे.
  4. इस्ट फर्मांट झाले का बघणे.
  5. इस्ट चे पाणी मैद्या मधे मिक्स करून घेणे.
  6. त्याला फरमितेशन साठी ठेवणे.
  7. फॉर्मइतेशन झाले का बघणे.
  8. फॉर्मइतेशन झाल्या नंतर त्याचे छोटे गोळे बनवून घेणे.
  9. गोळे ट्रे मधे ठेऊन ओव्हन मध्ये ठेवणे.
  10. आणि 280 डिग्री सेल्सिअस वर 7 मिनट टायमर लावणे.

कोस्टइंग

मटेरियलवजनदर/kgकिंमत
1मैदा10kg37kg370RS
2इस्ट220gm160kg35.2RS
3ब्रेड इम्प्रूअर20gm800kg16RS
4साखर200gm39kg7.8RS
5मीठ240gm20kg4.8RS
6तेल200gm30kg26RS
7ओव्हअन चार्ज1unit14रस/1unit14RS
473.80
+118.45
total=592.25RS

शेंगदाणे लाडू

साहित्य –

  1. शेंगदाणे
  2. गुळ
  3. तूप

कृती –

  1. शेंगदाणे निवडून घेणे.
  2. गॅस वर चांगले भाजून घेणे.
  3. मिक्सर मध्ये बारीक करून घेणे.
  4. मग गुळ पिर्गळून घेणे.
  5. सगळे साहित्य मिक्स करून घेणे.
  6. मिक्सर मध्ये सगळे साहित्य मिक्स करून घेणे.
  7. गोल आकारात 20ग्रॅम लाडू वजन करून घेणे.
  8. तायार झालेले लाडू बॉक्स मध्ये पॅकिंग करून घेणे.

कोर्सतींग

मटेरियलवजनदर/kgकिंमत
1.शेंगदाणे2kg13060RS
2.गुळ1kg4545RS
3.तूप10ml6006RS
4.गॅस30gm1800RS
19kg
2RS
5.प्याकिंग बॉक्स1/2 unit10RS-11unit2.84RS
320.84RS
112.29
+320.84
total =433.13RS

कांदा भजी

साहित्य –

  1. कांदे
  2. हळद
  3. बेसन
  4. तांदळाचे पिठ
  5. मीठ
  6. जिरा
  7. ओवा
  8. तेल
  9. लसूण
  10. हिरवी मिरची
  11. लाल मिरची पावडर.

कृती –

  1. कांदे चिरून घेणे.
  2. चिरून घेतल्या नंतर एका भांड्यात घेणे.
  3. त्याच्या मध्ये मीठ मिक्स करून घेणे.
  4. हिरवी मिरची, लसूण बारीक चिरून घेणे.
  5. बारीक चिरून घेतल्या नंतर ते मिक्स करावे.
  6. बेसन, चिमुटभर तांदळाचे पीठ, जीरा, ओवा, लाल मिरची पावडर मिक्स करणे.
  7. मिक्स केल्या नंतर चवी नुसार मीठ तकाने.
  8. कडाई मध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवावे
  9. तेल गरम झाल्या नंतर मध्यम आचेवर भजी तळून घेणे.

नान कटाई

साहित्य –

  1. मैदा
  2. पिटी साखर
  3. डालडा
  4. फ्लेवर
  5. कलर
  6. पॅकिंग बॉक्स

कृती –

  1. सगळे साहित्य वजन करून घेतले.
  2. मैदा पिठ चाळून घेतले.
  3. कोको पावडर, पिटी साकर डालडा मिक्स करून घेणे.
  4. पिठ मळून घेणे.
  5. नान कटाईच्या पिटाला वेगवेगळे आकार दिले.
  6. नान कटाई ला ओव्हन मध्ये 180% वर ठेऊन घेणे.
  7. प्याकिंग बॉक्स मध्ये 150gm प्याक करून घेतले.
No.मटेरिअलवजनदर/kgकिंमत
1.मैदा500गम3718.50RS
2.पिटी साखर400gm5020.00RS
3.डालडा400gm12048.00RS
4.बतरस्कॉच फ्लेवर1ml42/20ml2.00RS
5.कलर1gm100RS/100ml1.00RS
6.ओव्हन चार्ज1unit14RS/1unit14RS
103.50RS
मजुरी 35%खर्च=140RS130.50RS
+36.22RS
139.72RS

ज्वारी कुकिस

साहित्य –

  1. Bitter
  2. margarine
  3. jawar pour
  4. wheat pour
  5. milk powder
  6. Coconut pawdar
  7. velila essences
  8. beking pawdar
  9. Coco pawdar
  10. choco chips
  1. जवरीचे पिठ
  2. गव्हाचे पीठ
  3. बटर
  4. क्रीम
  5. मर्गरिन
  6. गुळ पावडर
  7. बेकिंग पावडर
  8. बेकिंग सोडा
  9. मिल्क पवडर
  10. व्हेनीला इसेन्स
  11. इलायची पावडर
  12. ज्वारी
  13. गव्हाचे बिस्कीट.

कृती –

  1. सगळेसाहित्यमोजूनघेणे.
  2. मगर्रीन बटर अकत्रा मिक्स करून घेतल्या नंतर ग्राईड करणे.
  3. ग्राईड झाल्या नंतर त्या मध्ये मैदा साकरचे मिश्रण मिक्स करणे.
  4. मागरीन आणि मैदा हे दोन्ही मिश्रण अकत्रा मिक्स करून ग्रेड करून घेणे.
  5. चांगले मिक्स करून घेणे.
  6. ते झाकून 30 मिनेट ठेवणे
  7. 30 मिनिटा नंतर ते मिश्रण मळून घेणे.
  8. ते लाटण्याने लाटून घेणे.
  9. कुकीज ला वेगवेगळे आकार देणे.
  10. कुकीज ट्रे मधे ठेवणे मग ट्रे ओव्हन मध्ये ठेवणे.

कोस्टइंग –

No.मटेरियलवजनदर/kgकिंमत
1.मैदा900gm37RS/kg33.3RS
2.बटर300gm570RS/kg171RS
3.साकर430gm40RS/kg17.2RS
4.कस्तर्ड पावडर30gm100RS/kg3RS
5.मिल्क पावडर30gm486RS/kg14.58RS
6.ब्रेकिंग पावडर10gm350RS/kg3.5RS
7.माग्ररिन300gm140RS/kg42RS
8.व्हेनिला इसेन्स2ml37RS/kg3.7RS
9.ओव्हन चार्ज1unit14RS/1unit302.28
105.79
total=408.07

आवळा सुपारी

साहित्य –

  1. आवले
  2. जीरा
  3. ओवा
  4. मीठ
  5. काळे मीठ
  6. काळी मिरी
  7. गॅस.

कृती –

  1. सर्व अवळे धुऊन घेणे व उकळून घेणे
  2. . उकळल्यानंतर बिया बाजूला काढणे आणि आवळ्याचे तीन पीस करणे.
  3. तीन पीस केलेल्या परत चाकूच्या मदतीने तीन पीस मध्ये कट करून घेणे, त्यानंतर सर्व फोटो एका भांड्यात ठेवणे.
  4. मीठ टाकून वरखाली करून मिक्स करून घेणे.
  5. मिक्स केल्यानंतर ते झाकून ठेवणे आणि रात्रभर तसेच सोडणे.
  6. सकाळी पंधरा मिनिट झाकण काढून ठेवणे.
  7. सर्व मसाले मटेरियल मोजून घेणे व मिक्स करणे.
  8. सर्व फोडींना मसाला लागावे म्हणून चमचनी वरखाली करून मिक्स करणे.
  9. मिक्स केल्यानंतर परत झाकण लावून ठेवावे आणि दिवसभर तसेच सोडावे.
  10. 8 -9 तासानंतर ड्रायरला ठेवावे.

कॉस्टइंग

मेटरियलवजनदर/kgकिंमत
1.आवळे6kg50RS/kg300
2.जीरा100gm400RS/kg40
3.मीठ300gm15RS/kg4.5
4.काळे मीठ100gm4.08RS/kg4
5.काळीमिरी200gm1800RS/kg360
6.हिंग50gm800RS/kg40
7.ओवा50gm140RS/kg7.00
8.गॅस30gm1800RS/kg2.84
9.ड्रायर चार्जेस1unit14RS/1unit14.00
10.पॅकिंग बॉक्स20.00
792.34
+277.31
total=1069.65

सोयाबीन प्रोसेसिंग

साहित्य :-

  1. सोयाबीन बी
  2. पाणी
  3. मीठ
  4. गॅस
  5. कापड
  6. कढई
  7. झारा

कृती –

  1. सोयाबीनच्या बी मोजून घेणे आणि 12 तास पाण्यामध्ये भिजवणे.
  2. सोयाबीन भिजल्या नंतर पाणी पूर्ण पणे कडून घेणे.
  3. सुक्या कपड्यावर दीड तास ठेवणे.
  4. 2 तास फॅन खाली सुकवणे.
  5. कढईमध्ये मीठ गरम करणे
  6. मीठ मध्ये सोयाबीन भाजून घेणे
  7. भाजलेले सोयाबीन कडून घेणे.
  8. पॅकिंग करून घेणे.

उपवासाचे प्रीमिक्स

साहित्य –

  1. साबुदाणा
  2. भगर
  3. मीठ

कृती –

  1. साबुदाणा मिक्सर मध्ये बारीक करून घेणे
  2. भगर मिक्सर मधून बारीक करून घेणे.
  3. मिक्सर मधून कडून एकत्र मिक्स करणे.
  4. त्यामध्ये मीठ घळणे.
  5. ते सगळे मिक्स झाल्या नंतर प्रिमिक्स तयार होईल.
  6. प्रिमिक्स झाल्यावर ते पॅकिंग करून घेणे.
No.मतेरीअलवाजनदर/kgकिंमत
1.साबुदाणा60gm90RS/kg42RS
2.भगर300gm140RS/kg5.4RS
3.मीठ8gm20RS/kg0.16RS
मजुरी14.55
total73.2

\

चिंच खजूर सॉस

साहित्य –

  1. चिंच
  2. खजूर
  3. साकर
  4. काळ मीठ
  5. साधे मीठ
  6. लाल मिरची पावडर
  7. गरम मसाला
  8. सायट्रीक अॅसिड
  9. सोडियम बेञ्झॉईड
  10. गॅस
  11. मिक्सर चार्ज
  12. चॅट मसाला .

कृती –

  1. चिंच,खजूरचे बिया काडून घेणे.
  2. चिंच धुन घेणे.
  3. चिंच खजूर पण्य मध्ये भिजुवून ठेवणे.
  4. मिक्सर मध्ये मिक्स करून घेणे.
  5. चाळणीने चिंच चाळून घेणे.
  6. तयार सलेरी आणि सर्व मसाले उखळून होई पर्यंत शिजून घेणे.
  7. सॉस तयार झाल्या नंतर प्याकिंग करून घेणे.
NO.मटेरियलदर/Kgकिंमत
1.चिंच1200gm70kg84.00Rs
2.खजूर1200gm110kg132.00RS
3.साकर2000gm39kg78.00RS
4.गरम मसाला20gm240kg4.80
.5चॅट मसाला15gm320kg4.80
6.लाल मिरची पावडर20gm200kg4.00
7.काळ मीठ30gm40kg1.20
8.साधे मीठ25gm20kg0.40
9.सायट्रीक अॅसिड2gm150kg0.30
10.सोडियम बेञ्झॉईड10gm590kg5.90
11.गॅस75gm1800/19kg7.10
12.इलेकट्रीक चार्ज1/2unit10Rs/10unit5.00
13.प्याकिंग चार्ज2ml1.50unit20.00
मजुरी=35%= 122.53350.10
+122.53
TOTAL472.63

ज्वारी चकली

साहित्य –

  1. ज्वारी पीठ
  2. तांदळाचे पीठ
  3. बेसन
  4. ओवा
  5. तेल
  6. लाल मिरची
  7. हळद
  8. तीळ
  9. धना पावडर
  10. पाणी
  11. मीठ

कृती :

  1. सगळे साहित्य वजन करून घेणे.
  2. सगळे साहित्य अकत्र करून मिक्स करून घेणे.
  3. कढईमध्ये 160 मिली लिटर पाणी उकळून घेणे.
  4. दोन चमचे तेल टाकणे.
  5. उकळलेल्या पाण्या मध्ये मसाले मिक्स करणे.
  6. पीठ मळून घेने.
  7. मिक्स झाल्या नंतर दहा मिनिट प्याक करून घेणे.
  8. तेल गरम करून घेणे.
  9. साच्या मध्ये चकलीचे पीठ घेणे.
  10. आणि चअक्लीचे आकार देणे.
  11. मग गरम तेलात बनवलेले आकाराचे चकली सोडणे.
  12. चकली तळून झाली का बघणे.
No.मटेरियलवजनदर/kgकिंमत
1.ज्वारी पीठ100gm
2.तांदूळ पीठ50gm
3.बेसन26gm
4.ओवा2gm
5.तेल5gm
6.लाल मिरची5gm
7.हळद2gm
8.टिळ1/2gm
9.धना पावडर2gm
10.पाणी160लिटर
11.मीठ2gm

मोरिंगा चिक्की

साहित्य –

  1. मोरींगा पावडर
  2. शेंगदाणे
  3. तिळ
  4. जवस
  5. गुळ
  6. तूप

साधंने –

  1. गॅस
  2. कडई
  3. मिक्सर
  4. लाटणे
  5. कटर
  6. चिक्की ट्रे
  7. पॅकिंग बॉक्स

कृती –

  1. शेंगदाणे, तिळ, जवस वेगवेगळे निवडून घ्या.
  2. मध्यम आचेवर भाजून घेणे.
  3. भाजलेले शेंगदाणे, तिळ, जवस, वेगवेगळे मिक्सर मध्ये बारीक करून घेणे.
  4. मिश्रण एतत्र करणे.
  5. मिशना मध्ये मोरींग पावडर घालून मिक्सरच्या मदतीने एकत्र करणे.
  6. जेवढे मिश्रण तयार झाले आहे. तेवढेच गुळ मोजून घेणे.
  7. जेवढे मिश्रण तयार झाले ते बारीक चिरून घेणे.
  8. चिक्की ट्रे ला लाटण्याला आणि कटर ला तूप लावून घेणे.
  9. कडाईमध्ये मध्यम आचेवर गुळ वितळून घेणे.
  10. वितळलेल्या गुळमध्ये उरलेले तूप आणि मोजून घेतलेले मिश्रण घालून एकत्र करणे.
  11. तयार झालेले चिक्की चे मिश्रण मिश्रण चिक्की ट्रे वर घालून लाटण्याच्या मदतीने लाटून घेणे.
  12. त्याच्यावर थोडे तिळ टाका आणि कटरच्या मदतीने चिक्की कापून घेणे.
  13. बॉक्स मध्ये प्यक करून ठेवणे.
NO.मटेरियलवजनदर/kgकिंमत
1.शेंगदाने200gm130RS26RS
2.तिळ120gm240RS288RS
3.जवस80gm100RS8RS
4.मोरिंगा पावडर20gm1000RS20RS
5.गुळ300gm45RS13RS
6.तूप20gm550रस11RS
7.गॅस90gm1800RS
19kg
8.52RS
8.प्याकिंग बॉक्स2130×
2 shsers
12रस
3
Total=390RS
माझीरी235%45RS
176.607RS
total =612.594

पिझ्झा

साहित्य –

  1. मैदा
  2. ईस्ट
  3. साखर
  4. मीठ

कृती -3

  1. साखर आणि ईस्ट कोंबट पाण्यात मिक्स करूण घेणे.
  2. 10 मिनिट येक्टीवेशन साठी ठेवणे.
  3. मैदा मध्ये मीठ टाकून घेणे आणि मिक्स करून घेणे.
  4. ईस्ट activ झाले का बघणे.
  5. मग मैदा मळून घेणे.
  6. फरमंटेशन साठी ठेवणे.
  7. मग शेप देऊन लाटून घेणे.
  8. मग सॉस आणि वेगवेगळे भाज्या लावणे.
  9. ओव्हन मध्ये 280%वर 7 मिनिट ठेवणे.

बटाटा भजी

साहित्य:-

  1. बटाटे
  2. बेसन
  3. मिरची पावडर
  4. हळद
  5. जिरा
  6. ओवा
  7. मीठ
  8. तेल

कृती:-

  1. बटाटे पातील्यात घेऊन पाणी घेऊन उखळून घेणे.
  2. मग बटाटे चिरून घेणे.
  3. कढईत तेल तापण्यासाठी ठेवणे.
  4. मग सगळे साहित्य मिक्स करून घेणे.
  5. त्या मध्ये बटाटे घालून घेणे.
  6. त्या नंतर तेल तपून घेणे.
  7. मग बेसन मधे बटाटे टाकून तेल मध्ये सोडणे.
  8. झर्याच्या मदतीने भजी काडून घेणे.
  9. एका ताटात काढून ठेवणे.

बाजरी कुकिस

सहीत्य :-

1. बाजरी पीठ

2. तूप

3.काजू बदाम

4.डार्क कमपाउंड

5. व्हाइट कमपाउंड

कृती:-

1. वाईट कंपाउंड डार्क कंपाऊंड वजन करून घ्यावे

2.बाजरीचे पीठ तुपामध्ये भाजून घ्यावे

3.काजू बदाम तुपामध्ये भाजून घ्यावे

4.कंपाउंड डबल बॉयलिंग पद्धतीने मेल्ट करून घ्यावे करून घ्यावे

5.मोल्डमध्ये टाकून सेफ देणे

6.फ्रिजमध्ये सेट व्हायला ठेवणे

कॉसटिंग

No.मटेरियलवजनदर/kgकींमत
1.डार्क कंपाउंड40012.5125
2.white kmpaund400190190
3.बाजरी पीठ20400.8
4.तूप1055055
5.गॅस30 मिनेत1800/19 kg8
6.पॅकिंग15ग्राम11 RS
किराणा
मजूरी
379.3 RS
94.82 RRS
total =474.12 RS

खारे शेंगदाणे

साहित्य:-

  1. शेंगदाणे
  2. मीठ

कृती :-

1.10% concentration असलेल्या मिठाच्या पाण्यात शेंगदाणे 3-4 तास भिजत घालणे.

2. त्यानंतर ते अर्धवट सुकवले

3. आणि मीठ गरम करून घेतले

4. त्यानंतर शेंगदाणे मंद आचेवर भाजून घेतले

5. मग थंड झाल्यावर पॅक करुन घेणे.

कॉस्टइंग –

No.मटेरियलवाजनदर/kgकिंमत
1.शेंगदाणे2kg130RS/kg260RS
2.मीठ1kg20RS/kg0.8RS
Total
मजुरी
260.8RS
40RS
300.8RS

खारी प्याटीस

साहित्य –

  1. मैदा
  2. कास्तरड पावडर
  3. लीली डालडा
  4. मीठ
  5. साखर
  6. दूध
  7. तेल

कृति –

  1. मैदा मळून घेणे.
  2. त्या माधे मीठ कस्टर्ड पावडर घलने.
  3. लिली डालडा साखर एका पतील्यात पाणी टाकून मिक्स करून घेने.
  4. मिक्स झाल्या नंतर मैदा मध्ये मिक्स करणे.
  5. त्यामधे लागेल तेवढ पणी टेकून मिक्स करून घेणे.
  6. मग त्याला ओव्हन मध्ये 7 मिनेट ठेवणे.
  7. त्या नंतर पॅकिंग करून घेणे.

कॉस्टइंग

No.मटेरियलवजनदर/kgकिंमत
1.मैदा250gm36रस/kg9RS
2.कस्तरड पावडर6.2gm120RS/kg0.74RS
3.लीली डालडा150gm130RS/kg20.28RS
4.मीठ7gm20RS/kg0.12RS
5.साखर7gm40RS/kg0.24RS
6.दूध20ml40RS/kg0.8RS
7.तेल5ml130RS/kg0.6RS
8.ओव्हानl unit14RS/kg14RS
9.लेबर2 horgrs 35%
total
मजुरी
45.83
+61.07
total106.9

मोरींगा लाडू

साहित्य:

  1. मोरिंगा पाऊडर- २० ग्रॅम
  2. शेंगदाणे- २०० ग्रॅम
  3. तीळ- १२० ग्रॅम,
  4. जवस- ८० ग्रॅम,
  5. मणूके – ३६० ग्रॅम,
  6. खजूर – ४० ग्रॅम
  7. तूप – १० ग्रॅम ( इच्छेनुसार)
  8. वेलची पाऊडर- ५ ग्रॅम

साधने :

  1. गॅस
  2. कडई
  3. मिक्सर्
  4. उलतणे
  5. पॅकिंग बॉक्स

कृती :

  1. प्रथम शेंगदाणे, तीळ, जवस, मणूके, खजूर मोजून घेऊन निवडून घेणे.
  2. शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे मध्यम आचेवर भाजून घेणे.
  3. भाजलेले शेंगदाणे, तीळ, जवस वेगवेगळे मिक्सर् मध्ये बारीक करून घेणे, आणि मिश्रण एकत्र करणे.
  4. मिश्रणामध्ये वेलची पाऊडर, मोरिंगा पाऊडर, निवडलेली खजूर, मणूके घालून, मिक्सर् च्या मदतीने एकत्र करणे.
  5. तयार झालेले मिश्रण तूप घालून लाडू वळून घेणे.