. उदा. आपल्या गोट्यामध्ये अधिक गाई व त्यांचा रंग सारखा असल्यास आपल्याला गाईला ओळखण्यासाठी अडचण येते म्हणून आपण पुढील प्रमाणे पद्धती वापरू शकतो.
. 1.Tag
. 2.Tatto
. 3.stamp
. प्राण्यांना 8 दात असतात. कायमच्या दाताच्या पहिली जोडी वयाच्या 15-18 महिन्यात येते. दुसरी जोडी 20-25 महिन्यात येते. तिसरी जोडी
24-31 महिन्यात येते. चौथी जोडी 30-35 व्या महिन्यात येते . 3 वर्षाची शेळी झाली तर तिला सर्व दात आलेली असतात.