साहित्य = तांदूळ, चना डाळ, उडीद डाळ, मुगडाळ, जिरे, भाजणीचे पीठ, मिरची पावडर, हळद, ओवा, पांढरे तीळ, तेल इ.

कृती = पहिल्यांदा आम्ही तांदूळ, चणाडाळ, उडीद डाळ, मुगडाळ, व जिरी हे सर्व भाजून घेतले. नंतर थंड झाल्यावर दळून आणले. मग नंतर आम्ही चकली पीठ हे 670 gm घेतले. त्यामध्ये लाल तिखट दोन चम्मच व मीठ हे 20 ग्रॅम घेऊन, तीळ मिक्स केले. मग दीड कप तेल गरम केले. व त्या पिठामध्ये ओतून हाताने चांगल्या प्रकारे मिक्स केले. नंतर गरम पाणी करून त्या पिठामध्ये थोडे घातले. व झाकण ठेवले. एक दोन मिनिटं नंतर थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेणे. ते झाले की मग सोर्यला तेल लावून चकली करून घेणे. मग तेलामध्ये तळून घेणे. मग एका डिश मध्ये काढून घेणे. मग आमची चकली तयार झाली आहे. मग पॅकिंग करणे. कॉस्टिंग =