1.पर्जन्य मापक
पर्जन्य मापक म्हणजे पाऊस मोजण्याची मापन .
पर्जन्यमापक तयार करण्याची पद्धत
पर्जन्यमापक बनवण्यासाठी सगळे सोपी पद्धत आणि कमी खर्चात.
प्रथम एक बॉटल घेतली.
बॉटल च्या वरचा भाग कापून नरसाळेचा उपयोग केला
बॉटलचा तळसपट करण्यासाठी सिमेंट टाकले.
बॉटल बसून सर्वात सोपे पर्जन्यमापक तयार केले.
आलेख
दिवस | Humidity | ml | MM | Total |
सोमवारी | 93% | 26 | 2.30 | 355.3 |
मंगळवार | 94% | 12 | 1.06 | 356.36 |
बुधवार | 89% | 12 | 1.06 | 357.42 |
गुरुवार | 90% | 17 | 1.50 | 358.92 |
शुक्रवार | 91% | – | – | – |
रविवार | 90% | 25 | 2.21 | 361.13 |
2) वायर गेज मोजणे
वायेर गेज मोजणे म्हणजे विविध तांत्रिक आणि औद्योगिक क्षेत्रात वायर्स, केबल्स किंवा तारांची जाडी मोजणे.
वायेर गेज मोजण्यासाठी विशेष साधने, जसे की वायेर गेज किंवा मायक्रोमीटर , वापरले जातात.
साहित्य – वेगवेगळ्या गेजच्या वायर
साधने – 1] वायर गेज 2] स्ट्रिपर
अनुमान – गेज पुढीलप्रमाणे लिहितात
1] 1/18 – एक तार 18 गेजची
2] 2/20 – तीन तारा 20 गेजची
3)डिझेल इंजिन ( जनरेटर)
इंजिन म्हणजे इंधनाची रासायनिक ऊर्जेतून ज्वलामार्ग यांत्रिका ऊर्जा उपलब्ध करणारे यंत्र यात
प्रथम ज्वलन झाल्यावर उष्णता निर्माण होते. उष्णता मुळे दाब तयार होतो व दाबामुळे गती मिळते.
आम्ही डिझेल इंजिनची माहिती घेतली आणि त्याच्या प्रत्यक्ष भागांची माहिती घेतली. हे चालू आणि बंद करायचे
मी स्वतः कॉन्ट्रॅक्ट घेतले.
रासायनिक ऊर्जा > उष्णता > दाब > गती
इंजिनचे प्रकार:
1) बाह्य ज्वलन इंजन (
2) अंतर्गत ज्वलन इंजिन.
4)Dc and AC circuit
विद्युत प्रणालीमध्ये DC (डायरेक्ट करंट) आणि AC (अल्टरनेटिंग करंट) या
दोन्ही प्रकारांचा महत्त्वपूर्ण उपयोग केला जातो.
DC म्हणजे विद्युत प्रवाह जो एकाच दिशेत वाहतो.
बॅटरी, सोलर पॅनेल, आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे यामध्ये DC करंटचा वापर होतो.
बरेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे DC करंटवर काम करतात, त्यामुळे ते अधिक कार्यक्षम असतात.
AC म्हणजे आल्टरनेटिंग करंट. यामध्ये करंटची दिशा आणि मात्रा वेळोवेळी बदलते.
घरगुती आणि औद्योगिक वीज, पुरवठाइलेक्ट्रिक,मोटर्सलाइटिंग, सिस्टीम्स उपकरणे यामध्ये Ac करंटचा वापर होतो.
AC करंट वेगवेगळ्या दिशांनी वाहतो, ज्यामुळे तो ट्रान्सफॉर्मरद्वारे सहजपणे वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो.
5)एलईडी माळा ( LED lights )
डेकोरेशन साठी एलईडी मळा आम्ही बनवल्या त्यामध्ये शोल्डरिंग शिकलो. सिरीज आणि
पार्लर मध्ये एलईडी माळा असतात.या माळेमध्ये विविध
रंगांच्या एलईडी दिव्यांचा समावेश असतो, ज्यामुळे घराला एक आकर्षक रूप मिळते.
माळासाठी लागणारे साहित्य.
Costing:
Product Decription | Quantity | Rate | Amount |
LED Bulb | 50 | 5.50rs | 275 |
Sunrise single wire (7×76) | 1 | 200rs | 200 |
2 pin Plug | 1 | 25 | 25 |
Quick Fix soldering wire | 1 | 50 | 50 |
kunjan mini regular Cap | 50 | 1.30rs | 65 |
6)मूलभूत साधने
साधनांची विविध कामासाठी गरज असते. साधने विविध कामांसाठी लागतात. इलेक्ट्रिशन किंवा वायरमेन या साधनांचा वापर करतात
मुख्य लागणारे साधने .
1) पक्कड( वेगळे प्रकार)
2) कॉम्बिनेशन प्लायर ( combination plier)
3) नोज प्लायर ( Nose plier)
4) मेजरमेंट टेप (Measurement tape )
5) गुना ( Try square)
6) हातोडी ( Hammer)
7) टेस्ट लॅम्प ( Test lamp )
8) लाईन टेस्टर ( Line tester)
9) स्कु ड्रायव्हर ( Screwdriver )
10) (मशीन्स )All type machines
11) इन्सुलेशन टेप ( Insulation tape )
12) हॅन्ड ग्लव्स (Hand gloves)
13) स्त्रीपर ( Stripper )
या सर्वांचं उपयोग इलेक्ट्रिक कामांसाठी होतो.
सीसीटीव्ही कॅमेरेच्या रिपेरिंग त्याचे मी BNC connector बसवले. पूर्ण सीसीटीव्ही चेक केला
व सर्व दुरुस्ती केले. Fab lab मधला डीव्हीआर पण बसवला आणि एक सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन पण केला.
त्यात वापरलेले साहित्य : स्टेपर, इन्सुलेशन टेप, वॉटरप्रूफ टेप,Bnc कनेक्टर्स
6) विज बिल (light Bill)
मी वीज बिल काढायला शिकलो. विज बिल काढणे खूप सोपे आहे.
विज बिल MSEDCL( Maharashtra state Electricity Distribution Company Ltd)
या मान्यता कडून येते. विज बिल वरती आपण नियंत्रण ठेवू शकतो. जर चुकीचे प्रकारे विज बिल
आले तरी आपण एम एस ई बी वाल्यांना सांगू शकतो.
मीटर चे प्रकार
1)सिंगल फेज मीटर
2)थ्री फेज मीटर
एकक – विज =युनिट
1000 वोल्ट कोणतेही एक उपकरण तास चालवल्यास एक युनिट वीज खर्च होते.
1000W=1KW
1000KW=1MW
युनिट =वॉट × नग × तास
1000
आमच्या घरचे विज बिल काढलेले.
7)बोर्ड भरणे
बोर्ड भरणे. आवश्यक सामग्रीः स्विच, वायर, सॉकेट, इंडिकेटर, फ्युझ इ.
.१) स्विच : इलेक्ट्रिक स्विच हे एक उपकरण आहे जे सर्किटमधील इलेक्ट्रॉन प्रवाहात व्यत्यय आणते. स्विचेस ही प्रामुख्याने चायनरी उपकरणे असतातः एकतर पूर्णपणे चालू किंवा बंद आणि लाईट स्विचची रचना साधी असते. स्विच बंद केल्यावर सर्किट तुटते. श्री वे सर्किट्समध्ये दोन स्वतंत्र स्विच असतात जे समान उपकरण नियंत्रित करतात, तर मंद सर्किट फक्त विजेचे प्रमाण नियंत्रित करते. २) वायर : वायरिंगसाठी, आम्ही मुख्यतः लाल, काळ्या, निळ्या आणि हिव्या अशा चार प्रकारच्या तारांचा वापर करतो 1. लाल वायर आम्ही ही वायर ज्या टप्प्यात विद्युत प्रवाह वाहतो त्यासाठी वापरतो आणि जर तुम्ही त्या इलेक्ट्रिक टेस्टरने स्पर्श केला तर टेस्टर जळला पाहिजे. 2. काळी वायर – ही रंगाची वायर तटस्थ म्हणून वापरली जाते किंवा कुठेतरी त्याला कोल्ड वायर म्हणूनही ओळखले जाते आणि जेव्हा आम्हाला 5 पिन सॉकेट बसवायचे असते तेव्हाच ही वायर बोर्डला जोडते. 3. हिरव्या वायर या वायर दिले आहे जमिनीवर किंवा पृथ्वी, या वायर क्वचितच घरे वापरले जाते. 4. ब्लू वायर या वायर आपण देखील इन्व्हर्टर कनेक्ट होत आहात तर तर वायरिंग, नंतर आपण इन्व्हर्टर हा रंग वायर निवडू शकता (३) सॉकेट : हा पाच पिनचा असतो, ज्यामध्ये आम्ही आमचा मोबाईल चार्ज करतो आणि तो साधारण 6 amps असतो पण जर तुम्ही एखादे उपकरण जास्त लोडसह चालवत असाल तर, स्वीच प्रमाणे, 16 amps मध्ये वापरा कारण जास्त लोड मिळत आहे. ४) इंडिकेटरइंडिकेटर चा वापर बोर्डात इलेक्ट्रिक सप्लाय चालू आहे का ते कळते.
costing
product | Rate | price(₹) |
switch button | 15×2 | 30 |
6 model board | 40×1 | 40 |
Plug(3pin) 6A | 20×2 | 40 |
wire(1mm) | 1meter | 18 |
9. कृत्रिम श्वसन
उद्देश- कृत्रिम श्वसन मध्ये शेफिएअर आणि सिलव्हिस्टर या दोन पद्धतीचे कार्य कसे करायचे.
साहित्य -चटई, दोन स्वयंसेवक, मार्गदर्शक
उपयोग- जेव्हा एखाद्या व्यक्तीला करंट लागतो त्या वेळेस या दोन पद्धतीचा वापर केला जातो.
१) सेफीएअर पद्धत जेव्हा एखाद्या व्यक्तीला पाठीच्या मागे करंट लागलेला असतो.
अश्या वेळेस या पद्धतीचा वापर करतात.
२) सिलव्हिस्टर पद्धत – जेव्हा एखाद्या व्यक्तीला समोरच्या बाजूने करंट लागलेला असतो.
अश्या वेळेस या पद्धतीचा वापर करतात.
10.हायड्रोमार्कर आणि ए- फ्रेम
उद्देश:-हायड्रोमार्कर आणि ए – फ्रेम वापरून जलस्तर मोजण्याची प्रक्रिया शिकणे जल व्यवस्थापन जागरूक करणे.आवश्यक
साहित्य:-हायड्रोमार्कर (जलस्तर मोजण्यासाठी जमिनीचा उतार) ए – फ्रेम (उंची मोजण्यासाठी) मोजण्यासाठी मीटर टेप, नोटबुक आणि पेन रंगीत पाणी (टुप भरण्यासाठी)
कृती:-
1.पहिल्यांदा आम्ही ए फेम चा वापर करून एका लाईन मध्ये दहा पॉईंट मार्क केले ते थोडे करव आकाराचे होते. त्याच्यामुळे उतारा एक सरकार आहे हे बघितले.
2. हायड्रोमार्कर चे माप घेण्यासाठी पहिली टू लेवल भरली व त्याची समान पाणी स्थर बघितला. त्याच्यामध्ये काही बबल्स नाहीत असे बघून घेतले बबल्स राहिले तर आपल्याला चांगले मापन करता येत नाही.
3. हायड्रोमार्कर ची दोन्ही पट्ट्या एकदा ज आणून समान केल्या व नंतर त्याच्यातील एक टोक पुढे घेऊन एकसमान अंतर आहे का नाही ते बघितले
4. हायड्रोमार्कर चा वापर करून आपण चर चांगल्या प्रकारे खोदून शकतो त्याच्यामुळे आपल्याला पाण्याची योग्य ती दिशा देऊ शकतो.
5. हायड्रोमीटरच वापर करून मोजले मोजमाप आपल्याला चांगल्या प्रकारचे पाण्याचे पुनर निर्विनीकरण करू शकतो याच्यामुळे खूप गावांना फायदा होतो पाण्याची पातळी पण वाढते विहिरीं पातळी वाढते तलावा त पाणी वाढते.
6. यामुळे आम्हाला समजले की उतार वरती जास्त पाणी वाया न जाता जमिनीचे मुरूम पाण्याची पातळी वाढवून उन्हाळ्यात आपल्याला अडचण होणार नाहीनिष्कर्ष:-हायड्रोमार्कर आणि ए – फ्रेम वापरून करून जलस्तर प्रभावीपणे मोजता येतो यामुळे आम्हाला जल व्यवस्थापन याच महत्त्व माहित मिळाली
11.फॅन दुरुस्ती
उद्देश:-खराब झालेल्या फॅन्सी कार्यप्रदर्शन पुनर स्थापित करणे आणि इलेक्ट्रिकल कनेक्शन आणि मेकॅनिकल संरचनांची समज वाढवणेआवश्यक
साहित्य:-खराब फॅन, मल्टीमीटर, स्क्रू ड्रायव्हर , स्ट्रिपर , चष्मा , हात मोजे
कृती:-1.पहिल्यांदा स्क्रू ड्रायव्हर वापरून त्यांची कव्हर काढले. व नंतर वायर जळाली नाही ना ती बघितली.
2. मल्टीमीटर चा वापर करून वोल्टेज आणि कनेक्शन तपासले वायरस मोटर आणि स्विच तपासला व कॅपॅसिटर पण चेक केला.
3. जर मोटर काम करत नसेल तर ते बदलले बेरिंग किंवा चक्रीय भाग बिघडला असल्यास ते बदलून घेतले . वायरचे कनेक्शन योग्य आहे का नाही ते बघितले
4. सर्व झाल्यानंतर सर्व घटक पुन्हा व्यवस्थित केले आणि कहर बसवले
5. बोर्ड मध्ये पिन टाकून चेक केले की फॅन चालू आहे का नाही .
6. रंजीत सरांचा फॅन बिघडला होता त्याचे बेरिंग गेले होते त्याची सर्विसिंग केली. नंतर कुलकर्णी सरांचा फॅन आला होता त्याचा कॅपॅसिटर घेणार होता त्याला चेंज केले. नंतर रंजीत सरांचा टेबल फॅन एसी मधला होता त्याचे अडप्टर बिघडले होते ते सुधारले.
7. आमच्या डोरेमॉन हॉस्टेलमधील सिलिंग फॅन हा बिघडला होता त्याचे बेरिंग गेले होते ते नीट चेक करून बसवले.
8. मॅडम बाथरूम मध्ये ऍडजस्ट फॅन बसवायचं होता तो बसून दिला. पॉली हाऊस मधील फॅन्सी वायरिंग जळाली होती ती दुरुस्त केली.
निष्कर्ष:-फॅन दुरुस्त केल्यानंतर तो पुन्हा कार्यरत झाला आहे या प्रॅक्टिकल मुळे आम्हाला त्यांच्या दुरुस्तीची प्रक्रिया आणि इलेक्ट्रिकल कनेक्शन चे महत्ची माहिती मिळते
j
12.अर्थिंग
उद्देश:-अर्थिंग बनवण्याचे विधी शिकणे व सुरक्षा वाढवणेआवश्यक
साहित्य:–तांब्याची प्लेट(सुमारे 0.5×0.5मीटर)तांब्याची तार(2 ते 3 मीटर)इलेक्ट्रिकल ड्रिल ,कुदळ फावडापाण्याची बादली (अर्थिंग वरती पाणी ओतण्यासाठी)
आवश्यकता:-वीज पुरवठा बंद करणेकार्यक्षेत्र स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणे
कृती:-1. पहिल्यांदा अर्थिंग करण्यासाठी स्थळ निवडले. पॉलिहाऊसच्या मागे सौर पॅनल ची अर्थिंग चांगली झालेली नव्हती तिथे निवडले
2. अर्थिंग बसवण्यासाठी तांब्याची प्लेट (रॉड) बसवण्यासाठी खड्डा खोदला. तू खड्डा खोदलनंतर व्यवस्थित केला
3. तार जोडणे तांब्याच्या तारा प्लेटच्या एका कोपऱ्यातून मजबूतपणे जोडले व नंतर पॅनलच्या अर्थिंगला जोडले
4. खड्डा भरणे, खड्डा पहिल्यांदा मातीने भरला त्यामुळे अर्थिंग चांगली होते. प्लेटची ( रॉड )चि कनेक्टिव्हिटी चांगली राहते.
5. त्याच्या वरती अर्थिंग पावडर टाकली व वरून माती टाकली. आपण त्याच्या त वरती कॉलसा आणि मीठ पण टाकू शकतो मीठ हे उन्हाळ्यात आद्रता निर्माण करण्याचे काम करते व कोळसा हा पावसाळ्यात ओलावा कमी करण्याचे काम करतो.
6. आपण अर्थिंग केल्याने आपल्याला चांगले विद्युत प्रवाह मिळू शकतो. त्याच्यानंतर आम्ही मल्टीमीटरने चेकिंग केले तर अर्थिंग ही चांगली दाखवत होती यावरून आम्हाला असे लक्षात आले की अर्थिंग केल्यामुळे आपल्याला चांगलं फायदा होतो.
j
13.बॅटरीच्या पाण्याची घनत्व मोजणे
उद्देश:-बॅटरीचे पाण्याची (इलेक्ट्रो लाईट ) सापेक्ष घनता मोजणेआवश्यक साहित्य:-घनतत्त्व मापि, डिस्टिल्ड वॉटर, मल्टीमीटर
कृती:-1. पहिल्यांदा मल्टीमीटर मदतीने बीसी बॅटरीचे होल्टेज मोजले
2. सापेक्ष घनता तपासण्यासाठी बॅटरीचे सेलमध्ये गेस्ट मीटर सेमी नझल घातले बल्ब दाबला व हळूहळू सोडला
3. सेलमधून इलेक्ट्रोलाईट इतक्या प्रमाणात भराला की घनतत्व मापी वरती तरगु शकेल.
4. स्पिंगला उभ्या पकडून इतक्या प्रमाणात त्यामध्ये द्रव रूप पृष्ठभागावरील घनतमापक ट्यूब वर घातले वाचन म्हणजे इलेक्ट्रॉनिक घनता वाचन होय.
5. चाचणी केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक नेहमी सेलमध्ये परत ठेवला जिथून ती बाहेर काढले गेले होते.
अवलोकन:–1. बॅटरी चे वोल्टेज=7.54V1)00.00
4)00.002)12.70
5)12.353)00.00
6)12.402.
बॅटरी चे वोल्टेज =12.42V1)12.50
4)12.302)12.80
5)12.803)12.60
6)12.70
14 बायोगॅस
बायोगॅस हा ज्वलनशील असल्याने त्याचा इंधन म्हणून चांगलाच वापर करता येतो. सांडपाणी प्रकल्पातील गाळ बंद टाकित कुजू दिल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर बायोगॅसची निर्मिती होते. व या गॅसला साठवून त्याचा इंधन म्हणून वापर करतात. बायोगॅसचा वापर अधिक व्यापक होण्यामागे पर्यावरणाची चिंता हे एक प्रमुख कारण आहे
.बायोगॅस चे फायदे :स्वछ इंधन धूर विरहित अवशेष रहित पकाने के लिए सीधे प्रयोग बिजली का उत्पादनघरगुती वापरकरता योग्य बायोगॅस ची निर्मिती
प्रक्रिया :उद्देश :घरगुती उपयोग बियोगास बनवणे आवश्यक सामग्री :1 लिटरच्या दोन टाकी , ताजा गोबर , २ pvp पाइप , कॉक होल्डर , शेण , पाणी इ. प्रक्रिया :
1) एक लिटर टाकी आहे. मला ते भंगारातून मिळाले
.2) कोणत्याही pvp पाइप आउटलेट चिकटवा.
3)गॅस होल्डर टाकी बनवण्यासाठी 20 लीटर रंगाची बादली घेणे .
४ ) त्या टकीस पाठीमागुण कॉक होल्डर बसवावे .
५) शेण मिसळा (5 किलो 50 लिटर) आणि पाणी घालून बारीक स्लरी बनवा. आता डायजेस्टर टाकीमध्ये स्लरी टाका
.६) टाकी उलटून ठेवी . १० – १५ दिवसात गॅस तयार होईल
. Capacity of Biogas Required Dung Water (LTR)1 M3 25 Kg 252 M3 50 Kg 503 M3 75 Kg 754 M3 100 Kg 1006 M3 150 Kg. 150बायोगॅसमधले रसायने : १) (CH4=60% )२)( CO2= 40% )३) हायड्रोजन सल्फेट 4) इतर गॅससेस घरगुती बायोग्यास….
15 प्लेन टेबल
तुलच वापर करून भिन्न परिमाणासह एक निस्चित स्थान करा
आवश्यकता साहित्य – प्लेन टेबल एकिवपमेंट ,व्ह्यूअर ,रुलर ,पेन्सिल ,रॉड ,पेपर ,पिन ,३० मीटर टेप
लेबल ट्यूब ,स्पिरिट लेव्हल इ .
प्रकिया – १) प्रथम फिल्डचे परिणाम निस्चित करा . प्लेन टेबल आहे कि नाही हे पाहण्यासाठी परिसरात
फिरा टेबल उपकरणे कोठे स्थापित केली जाऊ शकतात
२)प्लेन टेबल स्थापित करा - १)प्रथम क्षेत्राचा अंदाज ह्या
२) मोजमाप पत्रक आणि सवक्षण क्षेत्राच्या संबंधित आकारानुसार योग्य स्केल .निवडा p
३) बिदू निवड जेणेकरून तेथून सर्व बिदू लक्षात येतील ,प्रेक्षणीय ahe ४) बिदू pvt टेबल स्थापित करा आणि ते समतल केल्यानंतर तेथे ब्रॉड स्थापित करा ५)शीटवरील बिदू p निवड जेणेकरून ते योग्य
ठिकाण निशचित केले ६) चुंबकीय होकायंत्र वापरून नकाशावरील दिशानिदर्श करा
७)द्शर्काला p बिदूवर केंदित करा आणि नकाशावरील भिन्न बिदू दशवा असे कि a ,b ,c ,इत्यादी पहा
,इत्यादी पहा आणि कागदावर रेषा काढा
८) pa ,pb मोजण्यासाठी टेपच्या मदतीने pc इत्यादी आणि p पासून विविध बिदूंचे अंतर मोजा आणि स्केलनुसार कागदावर संबंधित रेषा काढा