शेती

नाव – जयेश मानकर 

प्रकल्प – ठिबक सिंचन प्रणालीची जोडणी करणे .

कृती

साहित्य :- ग्रॉमेट ,   पी.वी. सी पाइप 50 mm,    लॅटरल पाइप 16 mm,    इंडकॅप,    पी.वी. सी इंडकॅप  , pvc एलबो.   pvc टी,  द्रिपर,    सोलोशन, टेकऑफ, द्रिलर, 

 :- आम्ही पाहिले 50mm चा टी मैन लाईन ला जोडला आणि एक पिस 50mm चा p.v.c पाइप त्या टी ला सबमेन लाईन साठी जोडला आणि लॅटरल पाईप 9 m वरती कापला

तशे 10 लॅटरल पाईप कापले आणि PVC पाईप वरती ड्रिल ने होल पाडले आणि त्याला टेकओफ जोडले आणि त्याला लॅटरल पाईप जोडला त्यानंतर ड्रिपर जोईन्ट केले आणि इंडकप जोडून दिले.

costing

साहित्यनगदरएकुण
लॅटरल 90m ₹13per/1m₹1170
ग्रोमेट10₹1₹10
50 mm pvc पाईप1₹300₹300
ड्रिपर100₹4₹400
टी pvc 1₹30₹30
इंडकाप 10₹2₹40
एंडकॅप pvc 2₹20₹40
टेकऑफ 10₹ 5₹50
सोलुचन 1₹50₹50
हेक्स ब्लेड1₹30₹30
ड्रिलर1₹120₹120
TOTAL   ₹ 2240