जमीन मोजणे

याग्रीकलमध्ये तीन उंठामध्ये मोजमाप केले जाते

1) गुंठा

2) एक कर

3) हेक्टर

1) गुंठा:-1 करंटा-33×33=1089sqft=1

हेक्टर:-40 गुंठा=1 एकर

=40×1089

=4356] soft

3) हेक्टर=1tlector=100 गुंठे

=1089×100

=108900. Soft

43560 sqft=40 गुंठा

10000 sqft=9.18 गुंठा

1400 sqft =1.28 गुंठा

convert sqft => गुंठा दिलेल्या संख्येचे1089 ने भागावे

4550=sqft

1089 sqft

=4.17 गुंठा

1050 sqft=0.96guntha

1089 sqft

पहिले आम्ही शेतात गेलो मग तिथे आम्ही ते पुन्हा मोजमाप केले त्यानंतर त्यानंतर वावराचे तीन गुंठे आले

कृती

पहिले आम्ही शेतात गेलो शेतीमध्ये एक टेप घेऊन तीन कंठीला माप घेतले वावराचे माप घेतले मग सरांनी आम्हाला काम दिलं आणि आमच्या शिक्षणच सामान हमी व्यवस्थित ठेवलं मग रूम झाडलं मग ते झाल्यानंतर सरांनी पॉलिहाऊस मध्ये पाठवले तिथे आम्ही पार्टीवर पाणी घेतलं त्याच्यात मी युरोपीय पावडर टाकलं मिरचीच्या झाडाला एक एक लिटर पाणी दिला

फळबाग लावणीच्या पद्धती

रोपांच्या संख्या= चित्रपट रोपांच्या अंतर= योग्य सूर्यप्रकाश

10m sqft=43560 sqft 4×4m= योग्य अन्य अरे पर्यटन

=43560. 13.2×13.2= पाणी नियोजन

=43560=174= नंतर भागात करणे सोपे

=2501 टोपे4×4m

1) चौरस पद्धत57square method झाडांमधील होळीमध्ये समान

जर आम्हाला0×10 जागेत4×4m मिरचीचे सोपे लावायचे असतील तर एकूण किती रो

पे लागतील तर आकृती स्पष्ट करा

=) रोपांची संख्या= क्षेत्रफळ रोपांचे अंतर

=100. -4×4

=100-16

:.Area=6.4

1) सौरभ माननीय पद्धत

2) आयात मांडणी पद्धत

3)त्रिकोण मांडणी पद्धत

4)षटकोन मांडणी पद्धत

5)डोंगर उतार कंट्रोल मांडणी पद्धत

2. झाडामधील व ओळी मधील अंतर समान नाही आयात मांडणी पद्धत

3. त्रिकोण मांडणी पद्धत:-

यात अशा प्रकारे त्रिकोणाच्या कोपऱ्यावर झाडे लावले जातात

4. चटकन मांडणी पद्धत:-

षटकोनी आकाराने मांडणी केली जाते

5. डोंगर मांडणी पद्धत डोंगराच्या मध्ये

आडव्या लाईन करून शेती केली जाते

गाईचे वजन काढणे

formula= छातीचा घेरा/666

× मातेचा घेरा× लांबी

= मातीचा घेरा=72

= लांबी=6

=72×72×60/666

=5184×60/666

=311040/666

=467.02 वजन किलोincubatar Area लांबी=19 रुंदी=10

Area=190 sqft

कृती

पहिले आम्ही गाईला उठवली मंगाईला उभी केली आणि एक टेप घेतलं त्या टेप घेऊन मी गाईचं माप घेतलं छातीचा घेरा पहिले ७२ मंग लांबी 60 आम्ही वजन467.02 वजन घेतलं लांबी घेतलं एकोणवीस आणि रुंदी घेतलं 10 मग पूर्ण टोटल 190 फूट आली.