मी केंदूर या गावात इंटर्नशिप ला गेलो तिथे मी वेल्डिंग ग्राइंडिंग पोलिश करने व कलर देणे इ काम मी केले तर तिथे जाऊन माझी वेल्डिंग ग्राइंडिंग परफेक्ट झाली

वेल्डिंग : सर्वात आधी वेल्डिंग करताना काळजी घ्यावी कि आपण सेफ्टी घातली आहे का
मग नंतर वेलेंडिंग करताना लोखंडावर गंज लागला आहे का किंवा सिमेंट कलर इ गोष्टी असतील तर वेल्डिंग लागणार नाही
तर त्यामुळं पाहिलं ते चेक करून घेणे

तर तिथे जाऊन मी गाडी ची बॉडी तयार केल्या
तर ते तयार करताना माला आधी खूप अडचणी आल्या म्हणजे वेल्डिंग जमत नवती व ग्राइंडिंग करायला देखिल अडचण येत होती , तरी पण मी न खचता प्रयत्न करत राहिलो व २ महिन्यात मध्ये चांगल्या प्रकारे वेल्डिंग शिकलो आणि ग्राइंडिंग देखील यायला लागली.

कृती :

  1. बॉडी बनवत असताना त्या ट्रकचे आधी माप घ्यायचे
  2. मग अँगल कापायचो ३० २२ ३५ ४० अशे अँगल असायचे
  3. अँगल कापून आम्ही ३५ चे अँगल जशी गाडी असेल तसे कापायचो
  4. ३५ चे अँगल SIDE ने सपोर्ट लावायचो
  5. त्या नंतर आम्ही त्यावर पात्र लावायचो
  6. नंतर २ – १ च्या ट्युबा लावायचो
  7. नंतर २२ चे अँगल लावायचो
  8. मग पत्र्यावर हुक लावायचो
  9. नंतर वरती वेल्डिंग करत होतो
  10. आणि मग सर्व वेल्डिंग करून गाडी मध्ये फीट करत होतो
  11. नंतर १ – १ च्या पायपणे गाडीचे केबिन बनवत होतो मग ते केबिन गाडीला लावून वेल्डिंग करून फीट करायचो
  12. नंतर गाडी मध्ये पाण्यातली लांबी लावत होतो
  13. मग गाडी संपूर्ण घासून व पुसून कलर पेंट मारायचो
  14. मग रेडियम ला कलर लागलेला पुसायचो

कटिंग करताना

पत्र्याला कलर देताना

पाण्यातली लांबी करताना

संपूर्ण गाडी तयार केल्यावर