मी तिथे चार टेबल व झेड बनवायला मदत केली व पत्रा टाकले शेड बांधणे
गेट वेल्डिंग केला जाळी लावली. शेड बनवले. त्यांच्या घराचे पत्र काढले व
व बांधकामाला मदत केले. खिडक्यांचे ग्रील बनवले. पत्रे कट केले ग्राइंडिंग
वेल्डिंग केले. कलर काम केले डोरला कलर केला. सेफ्टी डोअर बनवले व
लावले
