* Powder Coating
पावडर कोटिंग म्हणजे :-
पावडर कोटिंग ही एक प्रकारची धातू, रंगवण्याची मशीन आहे म्हणजेच या मशीन द्वारे Metal ला रंग दिला जातो तर त्या Metal ला रंग देत असताना आपल्याला सर्व safety घालणे अ आवश्यक आहे. हा रंग Powder च्या स्वरूपात असतो व त्या वर चिटकवण्यासाठी oven आहे ज्याने ते Metal Oven मध्ये ठेवले की ती Powder गरम होते व वितळते ज्यानेकरून Powder मेटलवर चिटकली जाते.
- पावडर कोटिंगचे फायदे –
- जास्त काळ ही powder coating टिकली जाते.
- हे साधारण Colour सारखं लवकर निघत नाही व टिकाऊ आहे.
- हा colour सर्व ठिकानी एकाच लेयर वर बसतो. धातू लवकर गंजला जात नाही.
- पर्यावरणास सुरक्षित ठरले जाते.
- प्रक्रिया :-
- सर्वात आधी धातूला चांगल्या प्रकारे Polish करून घेणे.
- मग त्यावर 3 in 1 Liquid लावून त्यावरची घान किंवा गंजलेले असेल ते काडून टाकले .
- त्यानंतर पाण्यानी धून ते 10ते 15 min सुकायला ठेवावे.
- धातू सुकल्यावर मशीन मध्ये Powder टाकून घेतली
- जमीनीवर एक मोठं कारपेट अंथरावे जेणेकरून खाली कलर वाया जाणार नाही आणि खराब देखील होणार नाही.
- त्यानंतर कॉम्प्रेसरवर चालू करून हवा भरून धातूवर कलर फवारला जातो.
- त्यानंतर oven मध्ये ठेवून त्याला set केले जेणेकरून त्या धातूवरचा कलर हिट होऊन त्यावर चिटकला जाईल व set टाइम आपोआप बंद होईल व मशीन देखील बंद होईल म्हणजेच या मशीनचा CNC टाईप आहे.
