प्रकल्पचे नाव- टूल्सकीट.
विध्यार्थ्याचे नाव = वीरेंद्र युवराज चाहले
मार्गदर्शन = लक्ष्मन जाधव सर
उदेश = workshop मध्ये tools kit ठेवणा साठी
साहित = MDF Sheet
: Fevicol
: Masking tape
: Thinner
: Grey colour
Roller
कूर्ती =
- . MDF shit लाकडी पट्ट्या मापानुसार कट करून घेतले त्यानंतर पट्ट्या कटर मशीन कट करून घेतल्या व त्यानंतर पट्ट्या मापानुसार फॅब्रिक कॉलनी चिपकून दिल्यात त्या सुखण्यासाठी 15 ते 20 मिनिटे ठेवल्या त्या पट्ट्या चिट कणा करण्यास पेपर टेपचा युज करण्यात आला त्यानंतर प्रायमर मारला व प्रायमर सुकू दिल्यानंतर कलर मारला अशाप्रकारे स्टूलकिट तयार करण्यात आले



