मी विज्ञान आश्रम ची विदहयार्थी आहे . आम्ही आवळा प्रकल्प तयार केला .
सर्वे पुण्यात सध्या सप्टेंबेर २०२५ च्या सुरवातीला आवळच्या घाऊन दर प्रती किवताळ सुमारे रु . २५०० ते ३००० पर्यंत आहे .
तर किरकोरे बाजारात तो प्रती किलो ५० ते ६० च्या दरम्यान विकल जात आहे . हा दर बाजारातील आवक आणि मागणीनुसार बदलत
उडेश आवळा candy बनयमंग मुख उदेश आवड्याचे आरोग्यदायी फायदे लोकपर्यंत सोप्या आणि गॉड