सोलर इंस्टॉलेशन

प्रस्तावना:-

सौरऊर्जा ही स्वच्छ, शाश्वत व पर्यावरणपूरक ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत आहे. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा सोलर पॅनलद्वारे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित केली जाते. या ऊर्जेमुळे इंधनांवरील अवलंबित्व कमी होते आणि दीर्घकाळ आर्थिक बचत साध्य होते. त्यामुळे सोलर इन्स्टॉलेशन हा प्रकल्प पर्यावरण संरक्षण व ऊर्जा स्वावलंबनासाठी उपयुक्त ठरतो.

उद्धेश

आम्हाला आश्रम मध्ये लाईट बचत करण्या साठी आम्ही हा प्रोजेक्ट निवडला होता.

सोलर इंस्टॉलेशन करायला शिकणे .

सर्वे

पहिल्यादा आम्ही ती जागा पाहून त्या ठिकाणी प्रकाश पडतो का ते पहिले . त्या ठिकाणी झाड खूप वाढले होते त्या मुले सोलर पेनल वर प्रकाश कमी पडत होता , आम्ही त्या झाडाच्या फांद्या कट करून घेतल्या .

साहित्य

ड्रील मशिन वेडिंग मशिन कटर पान्हे मल्टी मीटर crudriver पक्कड टेस्टर.

कृती

आम्ही जाऊन सोलर ची माहिती घेतली…