प्रकल्पाचे नाव– पेरू आईस्कीम

1. प्रकल्पाचा उद्देश :

1)आणि स्वाद फळाचा उपयोग गु करून आरोदार्थ आणि स्वादीष्ट आईस्कीम तयार करणे.

२) कृत्रिम चव व रंगन वापरता, नैसर्गिक घटकांचा वापर करुन गोड पदार्थ तयार करणे. तयार करण

3) स करने षणमूल्याचा अभ्यास फळांपासून मिळणाऱ्या पोषणमू

2.लागणारे साहित्य:

साहित्य आणि प्रमाण-1) पिकलेले पेरू 300 GM(2) दूध 150 Ml( 3 ) फ्रेश क्रिम 150(4) साखर 150 gm

3. लागणारे उपकरणे

1) मिकसर (2)बाऊल (वाटी, ( 3) गाळणी (4) चमचा, स्पॅचला ( 5) हवा बद डबा 6) डीप फ्रिजर

4.कृती

1)पेरू तयार करण

*:पेरू धुवा, साल काढा व बिया काढून टाका (250 mlपाणी)

*: त्याचे छोटे तुकडे करून मिक्सर मध्ये पला तयार करा,

2) गाळणीने गाळा:-

*:तयार पल्प गळनीने गाळून सतव वेगळे करा

3) साहित्य मिसळ:-

*:एका बांऊल महो दुश, क्रिम, साखर, कन्डेन्स मिल्क व पेरुचा पल्प घाला

*:नीट ढवळा

4) गोठवणे

*:हे मिश्रण हवा बद डब्यात भरूण हुनेछ वेड तास प्रिजरमध्ये ठेवा

5)परोसताना