प्रस्तावना:-

अस्मिता म्हणजे अभिमान एक बचत गट गावात आहे. म्हणून हे नाव ठेवले आहे. कलबाग सर यांची पत्नी अम्मा यांची इच्छा होती की महिलांसाठी मशिन क्लास असवा, म्हणून विज्ञान आश्रम मध्ये मशिन क्लास चालू केले.

अम्मीची ईच्छा ही पुढे अशीच चालू राहावी. म्हणून कुलकर्णी सर हे बोले की मशिन क्लास पुढे चालू ठेवायची. कॅम्पयूटर लॅब जवळ एक छोटीशी जागा तिथे प्रियंका मॅडम या क्लास घेत होत्या. त्या वेळी मशिन जास्त नव्हत्या नंतर या प्रोजेक्ट ला महाले कंपनीने आश्रमाला मशनी दिल्या. प्रियंका मॅडम या गावात महिलांच्या घरोघरी गेल्या त्यांना आश्रमातल्या मशिन क्लास बदल सांगितले. त्यांनंतर 30 ते 35 महिला क्लास साठी यायला चालू झाल्या.

. अर्चना मॅडम या ऑर्डर साठी कार्यक्रमांत विझीट द्यायला लागल्या.नंतर हळूहळू ऑर्डरस मिळतं गेल्या. अशा पध्दतीने अस्मिता हे वाढतं गेले. श्वेता लंके यांनी गार्डन्स केले की तुम्हाला कोणकोणत्या मशिनी लागतील हे सांगितले महाले कंपनीने अस्मिताला 21 मशिनी दिल्या.

मशीनची थोडक्यात माहिती:-

. 1)S2 – ही मशिन हायस्पीड इंट्रटीयल आहे. या मशिनवर शर्ट , ब्लाऊज, ड्रेस 👗 इत्यादी ‌शिवले जाते. या मशिशचा मॅगस्मिम स्पीड 3700 इतका आहे. आणि कमीत कमी स्पीड 500 इतका आहे. A1, A2, A3, A4 अशी नाव दिली आहे. या मशिनला 16 नंबरची सुई लागते.

. 2)S2D – या मशीला 21 नंबरची सुई लागते. या मशिनवर जाड कापडे शिवले जातात. जिन्स, बॅग, लेदर कापड, ताडपत्री हे या मशिनवर शिवले जातात. या मशनी 4 आहेत.

. 3)4 थ्रेड ओव्हर लाॅक मशिन या 4 मशिन आहेत. या मशिनला 11 नंबरची सुई लागते. या मशिनवर कोणतेही कपडे शिऊ शकतो. ही मशिन ओव्हर लाॅक करते. कारण शर्ट चे धागे निघू नये म्हणून 4 थ्रेड मशिन वापरले जाते. या मशिनला चार धागे लावलेले असतात. या मशिनला दोन सुई वापरतात.

. 4)3 थ्रेड ओव्हर लाॅक – या मशिनला तीन धागे लावलेले असतात. या मशिनवर सर्व कापड शिवले जातात. जसं ड्रेस 👗 या मशिनला 16 नंबरची सुई वापरतात. या मशिनला एकच सुई वापरतात.

. 5) Taccum Table – 2 टेबल आहे.

. 6) बटन होल मशिन – 1 मशिन आहे. या मशिनवर शर्ट ला काजे केले जातात.

. 7)बटण स्टीच मशिन ऑटोमॅटिक बटणं लावले जाते. ही मशिन 1 एक आहे.

. 8)E M B. मशिन1 मशिन आहे. ही मशिन ऑटोमॅटिक भरत काम करते. आर्टिस्ट डिझीटायझर हे स्पाॅटीयर हे एक ऍप E M B फाईल फाॅमेट ते घेते.

. 9)जॅक मशिन – ही एक मशिन आहे. जर आपण 50 शर्ट घेतले तर त्यावर ते कट केले जातात.

. 10)हाफ स्टल या मशिनला 16 नंबरची सुई वापरली जाते. सुईचे नंबर सुरूवात 11 ते 21 पर्यंत असतात.

शिवणाची मुलभूत अवजारे

1) हात सुई, शिवण यंत्र सुई 🪡

. 2). चिन्ह करण्याचा खडू

. 3) कात्री ✂️

. 4) फुटपट्टी 📏

. 5) खोड रबर

. 6) अंगुस्तान

. 7) कटींग टेबल

. 8) ब्राऊन पेपर

. 9) मापन टेप

. 10) हातचे शिवण यंत्र

. 11) 1/ 4,1/6 फुटपट्टी, प्रारूपणासाठी

. 12) अणुरेखण चक्र, एकाधिक कपडे अशुरेक्षणासाठी

. 13) आकार, सरळ रेषा प्रारूपणासाठी

. 14) फ्रेंच बाक, बगल . आणि गळयाकरता

. 15) पृष्ठ बाक, नितंबाच्या आकाराकरता

. 16) लेग शेपर, पायाच्या आकार करता