आम्ही फूड लॅब हे मिक्सर नीट केले व नंतर पुन्हा किचनचे मोठे मिक्सर नीट केले व सरांनी गावातून गिझर आणलेले ते पाहिले व त्याला नीट केले त्याची सिस्टीम पाहिजे व सरांनी समजून सांगितले गिझर ची माहिती दिली