. • सर्वात पहिले बॅटरीचे होल्टेज चेक केले

. • बॅटरीची रेडींग घेतली

. • टोटल बॅटरी 8

. • बॅटरी ऍसिड 12 लिटर लागलं

निरीक्षण दरम्यान खालील बाबी आढळून आले

. • ऍसिड पाणी संपल्यामुळे सप्लाय बंद.

. • ऍसिड पाणी नसल्यामुळे बॅटरी खराब होण्याची शक्यता

.