जॉईंटचे मुख्य प्रकार:स्ट्रेट जॉईंट – दोन तारा सरळ जोडण्यासाठी.टी जॉईंट मुख्य तारेला शाखा काढण्यासाठी.वेस्टर्न युनियन जॉईंट मजबूत जोडणीसाठी.ब्रिटानिया जॉईंट जाड तारा जोडण्यासाठी.मॅरिड जॉईंट लवचिक तारांसाठी.सोप्या भाषेत: तारा जोडण्याच्या पद्धतींना वायर जॉईंटचे प्रकार म्हणतात व आम्ही सर्व जॉईंट शिकले व तयार केले
