बायोगॅस आज प्रत्यक्ष पाहिला व बायोगॅसचे कार्य समजून घेतले ते आम्हाला समजले व नंतर बायोगॅसचे आत मधले जाणून घेतले व बायोगॅस बद्दल सरांनी आम्हाला समजून सांगितले ते आम्हाला समजले नंतर गॅस चालू करून पाहिला कलर निळा येत होता
बायोगॅस साठी शेण लागते व पाणी त्याचे मिश्रण करून ते बायोगॅस मध्ये टाकायचे काही कालानंतर त्याचा गॅस मध्य रूपांतर होते व तो गॅस तोपर्यंत येतो
