हॉस्टेलमधील हॅलोजन बल बसवले आणखी चेक करून खोलला फिट केला

बायोगॅस चे प्रॅक्टिकल व थेरी झाली

माहिती

बायोगॅस प्लांट करताना त्याच्यामध्ये खूप सारे तयारी करावी लागतो त्याच्यामध्ये एक स्टीलचा ड्रम टाकावं लागतो त्यांनी त्या ड्रम आत गेला नाही पाहिजे त्याच्यामुळे अंदर एक रिंग ठेवावं लागतो त्याच्यामध्ये ड्रम ओळखला पाहिजे आणखी गॅस सोबत पाणी पण येतो त्याच्यामुळे केक गॅस च्या पयपाला एक कॉक पाहिजे जो पाणी सुकून घेईल आणखी जेवढे शेण टाकसाल तेवढं पाणी पण टाकावा लागतो जास्त झालं तर गॅस बनणार नाही

oplus_48