केबल इन्सुलेशन काढणे म्हणजे केबलच्या तारेवरील प्लास्टिक किंवा रबरचे आवरण (इन्सुलेशन) योग्य साधनाने काढण्याची प्रक्रिया इजा न करता त्यावरील इन्सुलेशन काढण्याच्या प्रक्रियेला केबल इन्सुलेशन काढणे म्हणतात. व आम्ही करून पाहिलं केबल कशी चीलने शिकली व पद्धत शिकली त्याच्या सर्व पद्धती शिकल्या केबल इन्सुलेशन असतं हे पण शिकलं बॅड कंडक्टर गुड कंडक्टर ह्याचे सर्व नियम पाहिले