विद्युत प्रवाह वाहण्यासाठी तयार केलेला बंद मार्ग म्हणजे सर्किट होय. सर्किटमध्ये बॅटरी, वायर, स्विच व विद्युत उपकरणे असतात.ओमचा नियम स्थिर तापमानात विद्युत प्रवाह (I) हा दाब (V) च्या समप्रमाणात व प्रतिरोध (R) च्या व्यस्त प्रमाणात असतो.विद्युत सर्किटचे गणित सोडवण्यासाठी.प्रवाह, दाब व प्रतिरोध यांचे मूल्य शोधण्यासाठी.विद्युत उपकरणांची रचना व तपासणी करण्यासाठी. म्हणजे वीज वाहण्याचा मार्ग आणि ओमचा नियम हा दाब, प्रवाह व प्रतिरोध यांच्यातील संबंध सांगतो.