ती जागा पाहिली. त्या जागेत फार कचरा होता. नाली, बारक्या झाडे होती. जागेमध्ये जिथे झाडे होती तिथे काही गोष्टी अस्ताव्यस्त होत्या.

2) सुधारणा

आम्ही सर्वप्रथम ती जागा स्वच्छ केली. नंतर आम्ही एका जागी बसून विचार केला की, या जागेत आपल्याला काय नवीन करता येईल. सर मॅडमची मंजुरी घेऊन आम्ही प्रथम छोटी कमान तयार केली. नंतर आम्ही त्याला कंपाऊंड तयार केले. त्या जागेवर नवीन झाडे लावली. त्यांना पाणी व घराच्या मागे बाटल्या ठेवून त्याचे कुंपण करून लोकांना बसता येईल व तिथे फुलांचे झाड लावले व आयुर्वेदिक झाडे लावली.

3) उद्देश

एक छोटी नवीन बाग तयार करणे.ताकाऊपासून टिकाऊ करणे.आधीमध्ये एक नवीन काही पाहण्यासारखे.आधी एक जागा जिथे आराम करता येईल.

4) अडचण

जागा अस्वच्छ व नासधूस होती.कंपाऊंड नव्हते.घराच्या मागे खड्डे होते.

5) साहित्य

खांब – 3वाळू – 5 गोणीविटा – 130+सिमेंट – 1बॅग – 3जास्वंद – 2बोगन – 2बाभूळ रोपे – 1बांबू – 12कळशी – 1फावडा – 1तार – ½ किलो

6) बांधकाम

सर्वप्रथम जागेचे सर्वेक्षण करून माहिती घेतली. ते बांधकाम कसे करतात व त्यात काय असते, त्याचे प्रकार कोणते, तर त्याची माहिती मिळाली. नंतर आम्ही विटा जमा केल्या. त्यानंतर सिमेंट, वाळू आणून सिमेंट कालवले आणि मोजून कामाला सुरुवात केली.

बांधकाम केले

स्वच्छता केली

झाडे लावली