Project / प्रकल्पगार्डन तयार करणे. 1. उद्देश –ज्या जागेवरचा कचरा जाळा व तिथे सुव्यवस्थित बसण्यासाठी जागा करणे. तिथे आयुर्वेदिक झाड तयार करणे व आलेल्या झाडांबद्दल माहिती मिळवण्याचा उद्देश. 2. उपयोग –गार्डन मधील आयुर्वेदिक झाडांचा उपयोग, वन्यजीव life मध्ये खूप फायदा होतो. वेगवेगळी औषधी झाडांची माहिती मिळते. ती पडलेली जागा काही तरी कामाला आली व वातावरण चांगले झाले. 3. अडचणी –ती जागा लेवल नव्हती. तिथे खूप कचरा होता. शेती बांधण्यासाठी आम्हाला कार्यक्रम घेता नव्हते. 4. केलेली कामे –(1) कमान बांधली.२. भिंत बांधली३. बांबू तोडले४.बांबूची रेलिंग बांधली५.झाडे लावली२.भिंत बांधली साहित्य१. सिमेंट १गोन३.रेती४गाड्याविटा २१८लांबी -१९.७ फूटउंची -२.७फूटरुंदी-६ इंच┌───────────────────────┐ │ भिंत (Wall) │ └─────────┬─────────────┘ │ ┌───────────────┴───────────────┐ │ ऑफिस / House │ │ (Dixit Six House) │ └───────────────┬───────────────┘ │ ┌─────────────────┼─────────────────┐ │ │ ┌───────────────┐ ┌───────────────┐ │ फुलझाडे │ │ औषधी झाडे │ │ (Flowers) │ │ (Medicinal) │ └───────────────┘ └───────────────┘———————————————————| गवत (Grass) + फुलझाडे + चालण्याची वाट (Path) |——————————————————— ○ ○ ○ ○ ○ (लहान रोपे / plants) ◯ (गोल बाग / Round Garden) [ X ] → पाण्याची टाकी (Water Tank)================== भिंत (Boundary Wall) ==================



