Water Testing (पाणी परीक्षण) :-
- पाणी परीक्षण म्हणजे काय ? पाण्याची गुणवत्ता तपासण्याची प्रक्रिया म्हणजे पाणी परीक्षण
- पिण्यासाठी, शेतीसाठी व इतर वापरासाठी पाणी योग्य आहे का हे समजते.
- पाणी परीक्षण का करावे ? पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी.
- पाण्यातील जिवाणू व इतर अशुद्धता शोधण्यासाठी.पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी सुरक्षित आहे का हे जाणून घेण्यासाठी.
- स्वच्छ व निरोगी पाणी वापरण्यासाठी.
- –Water Testing चे 4 मुख्य टेस्ट
- 1) pH (Potential of Hydrogen) – पाण्याचा आम्ल/क्षारपणा तपासतो.योग्य pH: 6.5 ते 8.5EC (Electrical Conductivity) – पाण्यातील विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण दर्शवते.0–700 : पिण्यास योग्य700–1500 : वापरता येते1500 पेक्षा जास्त : पिण्यास अयोग्य
- 2) TDS (Total Dissolved Solids) – पाण्यातील एकूण विरघळलेल्या घन पदार्थांचे प्रमाण मोजते.पिण्याच्या पाण्यासाठी 500 ppm पर्यंत योग्य.
- 3)BT (Bacterial Test) – पाण्यात जिवाणू आहेत का हे तपासते.

