हायड्रोपोनिक्स (Hydroponics)

व्याख्या :मातीशिवाय पाण्यात विरघळवलेल्या अन्नद्रव्यांच्या (Nutrient Solution) साहाय्याने झाडे वाढवण्याच्या पद्धतीला हायड्रोपोनिक्स म्हणतात.

Hydro = पाणी

Ponics = शेती

/ लागवडहायड्रोपोनिक्सचे फायदेपाण्याची 80–90% बचत होते.

झाडांची वाढ जलद होते.

मातीची गरज नसते.

कीड व रोग कमी होतात.

स्वच्छ व ताजी भाजी मिळते.

कमी जागेत जास्त उत्पादन घेता येते.

हायड्रोपोनिक्समध्ये घेता येणारी पिके

लेट्युस

पालक

मेथी

स्ट्रॉबेरी

मिरची

टोमॅटो

तुळस

काकडी

हायड्रोपोनिक्सचे प्रकार

DWC (Deep Water Culture) – झाडांची मुळे सतत पाण्यात असतात.

NFT (Nutrient Film Technique) – पोषक द्रावणाचा पातळ प्रवाह सतत वाहत राहतो.

.आवश्यक पोषक अन्नद्रव्ये

नायट्रोजन (N)

फॉस्फरस (P)

पोटॅशियम (K)

कॅल्शियम (Ca)

मॅग्नेशियम (Mg)

लोह (Fe).

pH चे महत्त्व

योग्य pH : 5.5 ते 6.5

योग्य pH असल्यास झाडांना अन्नद्रव्ये सहज मिळतात.

EC (Electrical Conductivity)

पाण्यातील पोषक अन्नद्रव्यांचे प्रमाण EC ने मोजले जाते.

बहुतेक भाज्यांसाठी EC : 1.5 ते 2.0 mS/cmऑक्सिजनचे महत्त्वमुळांना ऑक्सिजन आवश्यक असतो.

DWC मध्ये Air Pump वापरला जातो.

NFT मध्ये वाहणाऱ्या पाण्यामुळे ऑक्सिजन मिळतो.

Growing Media

Cocopeat

Coco Coir

आवश्यक साहित्य

पाण्याची टाकीAir Pump

PVC Pipe ‘Net Pot / NetCup

Nutrient Solution

pH Meter

EC Meter

झाडांच्या चांगल्या वाढीसाठी आवश्यक गोष्टीस्वच्छ पाणीयोग्य पोषक अन्नद्रव्येपुरेसा ऑक्सिजनयोग्य सूर्यप्रकाश किंवा

Grow Light

योग्य pH

योग्य EC

योग्य तापमान

ह्या मध्ये आम्ही DWC पद्धत वापरून letus काढले .

आणि NFT मध्ये आम्ही पालकाचे रोप लावले.

DWC पद्धत

NFT पद्धत