प्रस्तावना

हे खाल्ल्याने चेहऱ्यावरती पिंपल येत नाही.

लागणार पदार्थ व साहित्य

बटाटा

पुरी पैकी

पाणीपुर

शेव

बुंदी

चाट मसाला

वटाणा

मिरची

पोहा प्लेट

गॅस चार्जेस

इतर

कांदा

कृती

Dbrt च्या इथ मोठा कार्यक्रम होता म्हणून स्टॉल लावला होता.

कस बनवल ते

पहिले पूर्वी घेतली ती फोडली त्याच्यात पहिले रगडा टाकला मग पाणी टाकले मग बंदी टाकली मग शेव मग कांदा आणि ती पिलेत ग्राहकांना दिली.

कॉस्टिंग.

मटेरियल वजन दर किंमत

वाटाणा 2 किलो 70rs 140.00

पुरी पॅकेट 6 pwak 280rs 1680.00

शेव 2 किलो 160rs 320.00

बुंदी 1 किलो 250rs 250.00

पाणीपुरी 5pwak 10rs 50.00

चाट मसाला 1palk 30rs 30.00

बटाटा 1 किलो 30rs 30.00

मिरची 250 ग्रॅम 60rs 20.00

पोहा प्लेट 600pale 60rs 360.00

गॅस चार्जेस 1 युनिट 10rs 10.00

इतर

कांदा 1 किलो 20rs 20

जीज सॉस 1 नग 30rs 30

मजुरी 35

. 2930

1025

. 3955

. 150

. 4005

टोटल 4005.

अजून खर्च

200

जास्त दिवस टिकून ठेवणे.

हे जास्त दिवस टिकून ठेवत नाही. लगेच खाल्ल पाहिजे.