आर्क वेल्डिंग ही धातू जोडण्याची प्रक्रिया आहे. इलेक्ट्रोड आणि धातूच्या जॉबमध्ये विद्युत आर्क निर्माण करून उष्णता तयार केली जाते. या उष्णतेमुळे धातू वितळून दोन भागांचा मजबूत जोड तयार होतो.

वेल्डिंग मशीन

इलेक्ट्रोड होल्डर

इलेक्ट्रोड

अर्थ क्लॅम्प

वेल्डिंग केबल

जॉब/धातू

सुरक्षा साधने

प्रॅक्टिकलची कृती

‌. जॉब स्वच्छ करून योग्य स्थितीत ठेवावा.

अर्थ क्लॅम्प जॉबला जोडावा.

योग्य इलेक्ट्रोड निवडावा.

इलेक्ट्रोड होल्डरमध्ये इलेक्ट्रोड बसवावा.

मशीनचा योग्य करंट सेट करावा.

इलेक्ट्रोड जॉबला हलके स्पर्श करून आर्क तयार करावा.

इलेक्ट्रोड योग्य वेगाने पुढे नेत वेल्डिंग करावे.वेल्डिंग पूर्ण झाल्यावर स्लॅग काढून जोड तपासावा.

वेल्डिंग करताना हेल्मेट, हातमोजे, एप्रन आणि सुरक्षा शूज वापरावेत. मशीनचे विद्युत कनेक्शन सुरक्षित असावे.

filter: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; captureOrientation: 90;
hdrForward: 0; shaking: 0.044005; highlight: 1; algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask: 8;
brp_del_th: 0.0216,0.0000;
brp_del_sen: 0.1000,0.1000;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 40;zeissColor: bright;