प्रस्तावना
हे खाल्ल्याने खूप सारे प्रोटीन भेटते आणि हे शेतीचे पदार्थां मधून एक खूप जास्त प्रोटीन देणे आले एक पदार्थ आहे.
लागणारे वस्तू व पदार्थ
नागलीचे पीठ
तूप
Dork compound
whicte
काजू
बदाम
फॉइल पेपर
इंडक्शन
कृती
पहिली गोष्ट म्हणजे आम्ही हे शिकण्यासाठी करतो.
कस बनवल ते
dork compo und चाळीस ग्रॅम, white compound चाळीस ग्रॅम, काजल पाच ग्रॅम , बदाम पाच ग्रॅम, हे सर्व पदार्थ घेतले
आणि बनायला सुरुवात केली, पहिले नागलीचे पीठ थोडसं भिजवून घेतले त्यानंतर कापलेले dork compo und, white compound, मिक्स करून घेतल गॅस वरती एका मोठ्या कढईत पाणी ठेवलं होतं त्यामध्ये परत एक भांड ठेवलं आणि त्याच्यामध्ये ते घेतलेले पदार्थ टाकले आणि हलवत राहिले ते पाण्यासारखे केल आणि साच्या मध्ये टाकले आणि तो साचा फ्रीजमध्ये ठेवला 30 मिनिटासाठी त्याच्यानंतर त्याच्यामधून काढले आणि फाईल पेपर मध्ये पॅक करून ठेवले.
आजून खर्च
60
जास्त दिवसासाठी कस ठेवाव
पॅकिंग बॉक्स मध्ये चांगले पॅक करून ठेवावे.