फेरोसिमेंट (Ferrocement)

फेरोसिमेंट म्हणजे सिमेंट मोर्टार आणि बारीक स्टील वायर मेश यांच्या साहाय्याने तयार केलेले पातळ, मजबूत बांधकाम साहित्य.मुख्य साहित्य:

सिमेंटवाळूपाणी‌ वायर मेशस्टील रॉड/फ्रेमउपयोग:

पाण्याच्या टाक्या,

छताचे शेल

, भिंती,

डोम,

नळ्या,

बोटी आणि विविध हलकी बांधकामे.

फायदे:हलके,

मजबूत, टिकाऊ आणि योग्य पद्धतीने तयार केल्यास कमी जाडीमध्ये चांगली मजबुती मिळते.